Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अमरावतीत बसचा भीषण अपघात, बस पुलावरून खाली कोसळली 50 प्रवासी जखमी

Webdunia
सोमवार, 23 सप्टेंबर 2024 (13:21 IST)
अमरावती जिल्ह्यात परतवाडा धारणी मार्गावर सेमाडोह जवळ एका खासगी बसचा अपघात झाला असून बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस पुलावरून खाली कोसळून हा अपघात झाला.

या मध्ये तिघांचा मृत्यू झाला तर 50 जण जखमी झाले आहे. मेळघाटातील वळणदार रस्त्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटले, त्यामुळे बसखाली कोसळली. 
 
या अपघातानंतर काही प्रवासी कसेतरी बाहेर आले आणि उर्वरित प्रवाशांनाही बाहेर काढण्यात आले. घटनास्थळी मदत आणि बचावकार्य सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत तीन जणांचा मृत्यू झाला आहे, तर 50 जण जखमी असल्याचं सांगण्यात येत आहे.

जखमींना तातडीने सेमाडोह प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. त्यामुळे मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. एनडीआरएफची टीमही मदत आणि बचाव कार्यासाठी घटनास्थळी रवाना झाली आहे.
Edited By - Priya Dixit 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

पितृ पक्ष 2024: पितृपक्षात श्राद्ध, तर्पण किंवा पिंडदान करण्यासाठी लागणारे साहित्य आणि पूजा विधी जाणून घ्या

पितृपक्षात मृत नातेवाईक स्वप्नांच्या माध्यमातून संदेश देतात, अशी स्वप्ने पडली तर दुर्लक्ष करू नका

लाल रंग सकारात्मक की नकारात्मक? आध्यात्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व जाणून घ्या

अविवाहित आणि आकस्मिक मृत्यू झालेल्या पूर्वजांसाठी तर्पणचे नियम जाणून घ्या

Vastu Tips: तुमचे भाग्य बदलू शकतात वास्तुशास्त्राचे हे 5 उपाय

सर्व पहा

नवीन

राजगुरुनगरमध्ये एका 4 वर्षीय चिमुकल्यावर 24 वर्षीय तरुणाकडून अनैसर्गिक अत्याचार, आरोपीला अटक

डोबिवलीत पार्किंगच्या वादावरून 2 तरुणांवर कार चढवली

वरळीत ठाकरे कुटुंबात निवडणूक युद्ध, अमित आदित्यला आव्हान देणार !

चालत्या बसमध्ये महिलेवर बलात्कार, मुद्दाम मागच्या सीटवर बसवले

Weather Update: राज्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता, हवामान खात्याचा इशारा

पुढील लेख
Show comments