Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

इगतपूरीतील विपश्यना केंद्रात आग

Webdunia
शुक्रवार, 31 डिसेंबर 2021 (22:06 IST)
इगतपुरी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या आंतरराष्ट्रीय विश्व विपश्यना विद्यापीठ केंद्रात आग अलगल्याची घटना घडली. शुक्रवारी दुपारी तीन वाजेच्या ही घटना घडली.
इगतपुरीतील विपश्यना केंद्रात दुपारच्या सुमारास शॉर्ट सर्किटने आग लागून मोठ्या प्रमाणात वणवा पसरला होता. हवेचा वेग जास्त असल्याने वणवा वेगाने घरांच्या दिशेने पसरत जात होता.
ह्या घटनेची माहिती मिळताच इगतपुरी अग्निशमन दलाच्या गाड्यांनी एक तासाच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली. सदर घटनेत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. मात्र फळ झाडे व फुलझाडे जळून खाक झाली असल्याची माहिती विपश्यना केंद्र प्रमुखांनी दिली.
यावेळी अग्निशमन दलाचे रक्षक नागेश जाधव, कृष्णा गायकवाड, आरोग्य निरीक्षक यशवंत ताठे यांच्यासह पथकाने अथक परिश्रम घेतले.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

10 ऑक्टोबर रोजी बुध गोचर, 3 राशींवर दुखाचा डोंगर कोसळेल!

घरात मांजर ठेवणे शुभ की अशुभ?

देवीचे कुंकुमार्चन कसे करावे?

महिषासुरमर्दिनी स्तोत्रम् पाठ करा, इच्छित फल मिळवा

संपूर्ण देवी कवचे

सर्व पहा

नवीन

पश्चिम बंगाल मध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार आणि हत्येप्रकरणी हिंसाचार उसळला

ऋषिकेश-चंबा महामार्गावर अपघात,ITBP जवानांनी भरलेली बस उलटली

माजी पोलिस आयुक्तांवर दाखल केलेला खटला तक्रारदारची मागे घेण्याची मागणी

इमारतीतून अचानक 500-500 च्या नोटांचा पाऊस पडू लागला, लोकांची गर्दी

Irani Cup: अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली मुंबईने 27 वर्षांनंतर विजेतेपद पटकावले

पुढील लेख
Show comments