Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अमरावतीत बालकांच्या ICUमध्ये आग,सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही

Webdunia
रविवार, 25 सप्टेंबर 2022 (15:43 IST)
अमरावतीच्या जिल्हा स्त्री रूग्णालयात मुलांच्या अति दक्षता विभागात अचानक आग लागली. या आगीची माहिती मिळतातच वॉर्ड मधील मुलांना तातडीनं दुसऱ्या वार्डात हलवण्यात आले, या अपघातात दोन मुलं किरकोळ जखमी झाले आहे. या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. शॉर्ट सर्किट मुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. 

मिळालेल्या माहितीनुसार सकाळी अमरावतीतील जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या मुलांच्या अतिदक्षता विभागात अचानक आग लागली. आगीची माहिती मिळतातच रुग्णालयातील स्टाफ, डॉक्टर, आणि मुलांचे नातेवाईकांनी धाव घेत लहान मुलांना तातडीनं दुसऱ्या वार्डात हलविले या मध्ये दोन मुलं किरकोळ जखमी झाले आहे.
आग लागल्यामुळे वार्डात धूर पसरल्यामुळे मुलांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. या घटने मुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

22 डिसेंबर रोजी कालाष्टमी व्रत, या दिवशी 4 शुभ योग तयार होत आहेत, तिप्पट फळ मिळणार

जुन्या कपड्यांचा पोछा वापरल्याने दुर्दैव येते का?

चांगल्या झोपेसाठी या गोष्टी करा, तुमचे आरोग्यही चांगले राहील

Christmas special : या रेसिपी नक्की बनवा

रावणाचा भाऊ कुंभकरण खरोखरच इंजिनिअर होता का?

सर्व पहा

नवीन

अरविंद केजरीवाल पुन्हा ईडीच्या तावडीत, निवडणुकीपूर्वी उघडले दारु घोटाळा प्रकरण

गुजरातमध्ये पार्सल उघडताच मोठा स्फोट झाला,खळबळ उडाली

मुंबई बोट दुर्घटनेत बेपत्ता 7 वर्षाच्या मुलाचा मृतदेह सापडला

LIVE: मंत्र्यांच्या खात्याशिवाय हिवाळी अधिवेशन संपत आहे-नितीन राऊत

जया बच्चन भाजपच्या जखमी खासदारांवर ताशेरे ओढत म्हणाल्या ते ऍक्टिंग करत असून त्यांना पुरस्कार द्यायला हवेत

पुढील लेख
Show comments