Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज

Webdunia
मंगळवार, 13 जून 2023 (07:25 IST)
माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी (Manohar Joshi) यांना 22 मे रोजी अचानक तब्येत खालावल्यामुळे मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सुरुवातीला त्यांची प्रकृती थोडी गंभीर होती, पण नंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली. आता  त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. हिंदुजा रुग्णालयाने एका पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे.
 
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याने आज त्यांना हिंदुजा रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. मनोहर जोशी यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने 22 मी रोजी हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
Edited by : Ratnadeep Ranshoor
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मार्गशीर्ष गुरुवारी महाविष्णूच्या पूजेचे महत्त्व आणि उपासनेची सोपी पद्धत जाणून घ्या

हे 3 गुण असलेल्या महिला भाग्यवान असतात, नवरा आणि सासरचे लोक नेहमी आनंदी राहतात !

घरात या 5 पक्ष्यांचे फोटो लावा, ज्ञान- समृद्धी वाढते, तिजोरी धनाने भरलेली राहते

आपले नाते कसे मजबूत करावे, 5 गोष्टी लक्षात ठेवा

त्वचेच्या कर्करोगाच्या संरक्षणासाठी हे उपाय खूप प्रभावी आहेत

सर्व पहा

नवीन

LIVE: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल 2024: पक्षाची स्थिती

LIVE: नाना पटोले, अजित पवार, एकनाथ शिंदे पुढे

5 कोटींच्या आरोपावरून विनोद तावडेंवर कारवाई, राहुल-खर्गे यांना पाठवली 100 कोटींची नोटीस

20 हजारांच्या फरकाने विजयाचा दावा करत आहेत शिवसेना नेते मुरजी पटेल

लोकल ट्रेनमध्ये सीटवरून वाद झाला, दुसऱ्या दिवशी अल्पवयीनने खून करून बदला घेतला

पुढील लेख
Show comments