Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मुंडे यांच्या विरोधात किरीट सोमय्या यांची निवडणूक आयोगाकडे तक्रार

Webdunia
बुधवार, 13 जानेवारी 2021 (22:07 IST)
सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात किरीट सोमय्या यांनी निवडणूक आयोगाकडे  तक्रार केली आहे. विधानसभा निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रात दुसरी पत्नी, अपत्य आणि मालमत्ते बाबतची माहिती लपवल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे. तर मुंडे यांच्यावर पक्षाने कारवाई करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस  यांनी केली आहे.
 
भाजप नेते किरीट सोमय्यांनी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात राज्य निवडणूक आयोगाकडे पत्र लिहून तक्रार केली आहे. या तक्रारीत धनंजय मुंडे यांनी २०१९च्या विधानसभा निवडणूक प्रतिज्ञापत्रात दुसरी पत्नी, अपत्य आणि मालमत्ते बाबतची माहिती लपवल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे त्यांची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी सोमय्या यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

कथा बायजाबाईंची

Death Line on Hand: हाताच्या रेषांवरून मृत्यू कधी आणि कसा होईल हे जाणून घ्या, हस्तरेषाशास्त्र काय म्हणते ते जाणून घ्या

ऊँ म्हणा आणि ही वस्तू तुमच्या पर्समध्ये ठेवा, तुमचे घर पैशांनी भरून जाईल

लॉन्ग डिस्टेंस रिलेशनशिपला मजेदार बनवण्यासाठी हे 5 टिप्स अवलंबवा

सकाळी रिकाम्या पोटी कडुलिंबाची पाने खाल्ल्याने होतात हे 5 आश्चर्यकारक आरोग्य फायदे

सर्व पहा

नवीन

प्रयागराज महाकुंभावरून परतणाऱ्या भाविकांच्या बसला भीषण अपघात, ७ जणांचा मृत्यू

नागपूरमध्ये पोलिस असल्याचे भासवून दुकानदाराची फसवणूक, फसवणुकीचा गुन्हा दाखल

ढोले पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग च्या शिवदुर्ग दर्शन समितीची किल्ले रोहिडा मोहीम जल्लोषात संपन्न

पुणे: गृहनिर्माण सोसायटीत पाकिस्तानी रुपये सापडले, पोलिसांनी तपास सुरू केला

महाराष्ट्राचे माजी मंत्री यांचा मुलगा पुणे विमानतळावरून बेपत्ता, विमान परत बोलावले

पुढील लेख
Show comments