Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

धक्कादायक : टोमॅटो चटणीच्या गरम भांड्यात पडून चिमुकलीचा मृत्यू

Webdunia
बुधवार, 21 फेब्रुवारी 2018 (10:31 IST)

मुंबईतील अंबरनाथमध्ये  टोमॅटोच्या चटणीच्या गरम भांड्यात पडून दीड वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू झाला आहे.  तनुष्का रामास्वामी असे मृत पावलेल्या मुलीचे नाव आहे. तनुष्काचे वडील रामास्वामी हे इडली सांबर विक्रते आहेत. 

दररोजच्या सवयीनं रामास्वामी यांनी मंगळवारी सकाळी साडे पाच वाजता इडली-सांबरसाठी लागणारी टोमॅटोची चटणी तयार करून एका टोपात भरून ठेवली होती.  आईजवळ झोपलेल्या तनुष्काचे डोळे उघडल्यानंतर खेळता खेळता ती गरम चटणीच्या टोपापाशी जाऊन पोहचली... आणि तोल जाऊन ती गरम चटणीच्या टोपात पडली. या घटनेत तनुष्का ८० टक्के भाजली. अत्यंत गंभीर अवस्थेत तनुष्काला रुग्णालयात दाखल केलं. मात्र, उपचारा दरम्यान तनुष्काचा मृत्यू झाला. 

संबंधित माहिती

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

Israel Hamas War : हमास ने शांतता करार प्रस्तावाला स्वीकार केलं, इस्त्रायलने अशी दिली प्रतिक्रिया

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यात 5 वाजे पर्यंत सरासरी 53.40 टक्के मतदान झालं

अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 20 मे पर्यंत वाढ, सर्वोच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा नाही

विजय वडेट्टीवार यांच्या विवादास्पद वक्तव्याची चौकशी होणार! फडणवीसांचा इशारा

सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी गेल्यावर फडणवीस यांची प्रतिक्रिया

पुढील लेख
Show comments