Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

चक्क शेळ्या-मेंढ्या बाजार भरवून शासनाच्या आदेशाला हरताळ !

Webdunia
गुरूवार, 22 एप्रिल 2021 (15:38 IST)
राहुरी तालुक्यातील कोल्हार खुर्द परिसरात शेळ्या व मेंढ्याचा खरेदी-विक्रीचा बाजार भरवून शासनाच्या फिजीकल डिस्टनसिंग तसेच मास्कचा वापर या आदेशाला हरताळ फासला गेल्याने प्रशासनाची कार्यपद्धती वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे.राहुरी तालुक्यात कोरोना बाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता आठवडे बाजार तसेच जनावरांची खरेदी-विक्री गेल्या महिन्याभरापासून बंद करण्यात आली.
 
शासनाच्या आदेशाचे पालन होण्यासाठी कामगार तलाठी, ग्रामसेवकावर अधिकाऱ्यांकडून कागदोपत्री जबाबदारी सोपवण्यात आली.मात्र, कोल्हार खुर्द परिसरात चक्क शेळ्या-मेंढ्याचा बाजार भरवून शासनाच्या आदेशाला हरताळ फासला गेल्याने राहुरीत प्रशासनाचा बेजबाबदारपणा उघड झाला.

संबंधित माहिती

घाटकोपर होर्डिंग घटनेतील मुख्य आरोपीला राजस्थानमधून अटक

Covishield नंतर आता Covaxin चे साइड इफेक्ट्स समोर आले, तरुण मुलींवर अधिक प्रभाव!

PoK आमचे होते, आहे आणि राहणार, लवकरच त्याचा भारतात समावेश केला जाईल

महादेव बेटिंग ॲप प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई, छापा टाकून 96 जणांना अटक

प्रेयसीला आधी मनाली फिरवले नंतर हत्या करुन बॅगेत भरले

ब्रिटनने भारतीय मसाल्यांच्या आयातीवर कडक निर्बंध लादले

तंबाखू दिली नाही म्हणून रागाच्या भरात पिता-पुत्राने केली हत्या

मुंबई मध्ये पीएम नरेंद्र मोदींच्या रोड शो ला संजय राऊत का म्हणाले अमानवीय?

Swati Maliwal Assault Case स्वाती मालीवाल यांच्या घरी पोहोचले पोलीस

राजस्थानमध्ये भीषण अपघात, 5 लोकांचा मृत्यू

पुढील लेख
Show comments