Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

जीएसटी विधेयक : महाराष्ट्र विधानसभेत एकमताने मंजुर

Webdunia
सोमवार, 22 मे 2017 (17:07 IST)
वस्तू आणि सेवा कर अर्धात जीएसटी विधेयक  महाराष्ट्र विधानसभेत एकमताने मंजुर करण्यात आले. जीएसटी विधेयकावर चर्चा करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या तीन दिवसीय विशेष अधिवेशनात आज अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी या विधेयकाला एकमताने मंजुरी देण्यात आली.  विशेष अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विधानसभा अध्यक्ष  हरिभाऊ बागडे यांनी जीएसटी विधेयकाला विधानसभेने एकमताने मंजुरी दिल्याचे जाहीर केले. त्याबरोबरच जीएसटी संदर्भातील तीन विधेयकेही एकमताने मंजूर करण्यात आली. दरम्यान जीएसटीला एकमताने मंजुरी मिळाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाधान व्यक्त केले.  
सर्व पहा

नक्की वाचा

पितृ पक्ष 2024: पितृपक्षात श्राद्ध, तर्पण किंवा पिंडदान करण्यासाठी लागणारे साहित्य आणि पूजा विधी जाणून घ्या

पितृपक्षात मृत नातेवाईक स्वप्नांच्या माध्यमातून संदेश देतात, अशी स्वप्ने पडली तर दुर्लक्ष करू नका

लाल रंग सकारात्मक की नकारात्मक? आध्यात्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व जाणून घ्या

अविवाहित आणि आकस्मिक मृत्यू झालेल्या पूर्वजांसाठी तर्पणचे नियम जाणून घ्या

Vastu Tips: तुमचे भाग्य बदलू शकतात वास्तुशास्त्राचे हे 5 उपाय

सर्व पहा

नवीन

मुंबईसह 10 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस, रेड अलर्ट जारी

नर्सिंग कॉलेजमध्ये कंत्राटदाराने विद्यार्थिनीचा विनयभंग केला, आरोपीला अटक

पाचवीच्या विद्यार्थिनीवर हॉटेल मध्ये नेऊन सामूहिक बलात्कार, एकाला अटक

बनावट नोटा बनवणाऱ्या कारखान्याचा पर्दाफाश, चार जणांना अटक

ट्रकची ऑटोला धडक, 7 जण ठार, तीन जखमी

पुढील लेख
Show comments