Dharma Sangrah

अजब गोष्ट : हेल्मेट नाही घातले म्हणून कारचालकाला दंड

Webdunia
शुक्रवार, 8 डिसेंबर 2017 (09:53 IST)

अजब गोष्ट घडली आहे. चक्क कार चालवत असलेल्या चालकाने  हेल्मेट घातले  नाही म्हणून त्याला दंड ठोठावण्यात आला आहे.  या घटनेची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा होत आहे. पोलिसांचे अजीब किस्से आपण नेहमी ऐकतो. मात्र पोलिसांनी आता तर हद्द केली आहे. या प्रकरणात विष्णू शर्मा नामक इसम १ डिसेंबर रोजी भरतपूरहून आग्रा येथे जाण्यासाठी आपली मारुती वॅन घेऊन निघाला होता. तो गाडी चालवत होता तेव्हा   चिकसानाजवळ पोलिसांनी त्याची गाडी थांबवली होती. तर शर्मा कडे पोलिसांनी  कागदपत्रांची मागणी केली.शर्माने पोलिसांना सर्व कागद दाखवले होते.सर्व कागद पूर्ण होते मात्र  पोलिस दंडाची पावती  फाडण्यावर अडून बसला होता. त्यामुळे पोलिस आणि विष्णू  यांच्यात वादही झाला. त्यानंतर पोलिसांनी चक्क हेल्मेट घातले नाही म्हणून २०० रुपयांचा दंड ठोठावला. या घटनेनंतर विष्णू यांनाही धक्का बसला आणि तेव्हापासून ते गाडीत हेल्मेट घालूनच गाडी चालवत आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशिफल 28 ते 3 जानेवारी 2025

घरात पैसा टिकत नाही? बाथरूमशी संबंधित या ४ चुका कारण असू शकतात, नक्की टाळा

जोडीदाराला भावनिकदृष्ट्या जोडण्यासाठी 6 ट्रिक्स, तुमचे नाते पूर्वीपेक्षा 10 पटीने खोल होईल

असितकृतं शिवस्तोत्रम् Asitakrutam Shivastotram

मारुती स्तोत्र : भीमरूपी महारुद्रा । वज्रहनुमान मारुती ।

सर्व पहा

नवीन

बीड जिल्ह्यात नववीच्या एका विद्यार्थिनीने घरी गळफास घेऊन आत्महत्या केली

LIVE: नामांकनाच्या शेवटच्या दिवशी भाजप शिवसेनेतील युती14 ठिकाणी तुटली

पुसदमध्ये तरुणाने स्वतःच्या मृत्यूची पोस्ट टाकत गळफास घेत केली आत्महत्या

आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वाधिक विकेट घेऊन दीप्ती शर्माने इतिहास रचला

2026 नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

पुढील लेख
Show comments