Festival Posters

केंद्राने गरीबांना लस मोफत दिली नाही तर राज्य सरकार विचार करेल : टोपे

Webdunia
मंगळवार, 5 जानेवारी 2021 (16:13 IST)
राज्यात गरिबांना मोफत लस उपलब्ध करून द्या, अशी मागणी राज्य सरकार केंद्राकडे करणार आहे. श्रीमंत लोक लस विकत घेऊ शकतात. मात्र, गरिबांवर लसीकरणाचा ५०० रूपयांचा खर्च लादणे योग्य नाही, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केले आहे. केंद्राने गरीबांना लस  मोफत दिली नाही तर राज्य सरकार विचार करेल, असे राजेश टोपे  यांनी म्हटले आहे. 
 
राज्यात सध्या नव्या कोरोनाचे ८ रूग्ण आढळले आहेत अशी माहिती आरोग्यमंत्र्यांनी दिली. या आठ रूग्णांच्या संपर्कात कोणकोण आले होते. त्याची माहिती घेतली जात आहे. मात्र अजूनही कॉन्टॅक्ट ट्रेसिंगमध्ये कोणी पॉझिटिव्ह आढळले नाहीत, असे राजेश टोपे यांनी म्हटले आहे. राज्यात लसीकरणासंदर्भात ८ जानेवारीला सर्व जिल्ह्यात ड्राय रन घेण्यात येणार आहे, असे आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

दत्तात्रेय सिद्ध इंद्रजाल मंत्र: वश मंत्र साधना, मनाची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी मंत्र पाठ करण्याची पद्धत

श्री दत्तात्रेय वज्र कवचम स्तोत्रम् पठण केल्याने सर्व संकट नाहीसे होतात, कष्टांपासून मु्क्ती मिळते

दररोज 1 चमचा मध खाल्ल्याने हे आजार दूर राहतात, हिवाळ्यात मध खाण्याचे फायदे जाणून घ्या

दहावी उत्तीर्ण तरुणांसाठी 25,000हून अधिक एसएससी कॉन्स्टेबल भरती 2025

स्किनकेअर खरेदी करताना, हे आवश्यक घटक नक्की तपासा

सर्व पहा

नवीन

जपानमध्ये 7.5 रिश्टर स्केलच्या भूकंपात33 जण जखमी, दोन फूट उंच त्सुनामीच्या लाटा आल्या

LIVE: महाराष्ट्र सरकारने वाघ-बिबट्याच्या हल्ल्याला राज्य आपत्ती घोषित केले

इंडिगोच्या 200 हुन अधिक उड्डाणे रद्द, 10 विमानतळांवर अधिकारी तैनात

मोरया गोसावी संजीवन समाधी : मोरया गोसावी कोण होते?

वाघ आणि बिबट्याच्या हल्ल्याला राज्य आपत्ती घोषित, कुटुंबांना देणार सरकारी नोकरी; महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

पुढील लेख
Show comments