Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

छत्रपती संभाजीनगर मध्ये दुसऱ्या धर्माच्या महिलेसोबत बोलत होता तरुण, लोकांनी केली मारहाण

Webdunia
बुधवार, 26 जून 2024 (10:47 IST)
Maharashtra News: महाराष्ट्र पोलीस अधिकारींनी सांगितले की, वेगवेगळ्या धर्मांशी संबंध ठेवणारी एक महिला आणि एक तरुण रस्त्यावर उभे होते. तेव्हा काही लोक तिथे पोहचले आणि त्या तरुणाला मारहाण करण्यास सुरवात केली. 
 
महाराष्ट्रातील संभाजी नगरमध्ये मंगळवारी एक तरुण दुसऱ्या धर्माच्या महिलेसोबत बोलत होता. हे पाहून नागरिकांनी त्याला चोप दिला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार घटना सुभेदारी गेस्ट हाउस परिसरामध्ये   छत्रपति शिवाजी महाराज संग्रहालय जवळील आहे, ज्याच्या व्हिडीओ देखील सोशल मीडियावर वायरल झाला आहे.
 
पोलीस अधिकारींनी सांगितले की, वेगवेगळ्या धर्मांशी संबंध ठेवणारी महिला आणि एक तरुण रस्त्यावर उभे होते. तेव्हा काही लोक तिथे पोहचले आणि त्या तरुणाला मारहाण करण्यास सुरवात केल्याने एकच गोंधळ झाला. तसेच पोलीस अधिकारी म्हणाले की आम्ही आमच्या एका टीमला तिथे पाठवले व या घटनेमध्ये जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल.  
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

NEET PG : NEET-PG परीक्षेची तारीख जाहीर,ऑगस्ट मध्ये या दिवशी होणार परीक्षा

ठाणे : 9 वर्षाच्या मुलीसोबत अतिप्रसंग करून हत्या, काही तासांतच पोलिसांनी आरोपीला घेतले ताब्यात

टीम इंडियाच्या स्वागतासाठी एका दिवसात, 2.2 किमी अंतराच्या रस्त्यावर परेड करणं योग्य होतं?

मुलींना लहान वयातच पाळी येणं धोकादायक का आहे? त्याची कारणं काय आहेत?

हाथरस दुर्घटना : अनेक बळी जाऊनही गुरुंबद्दल अनुयायी प्रश्न का उपस्थित करत नाहीत?

सर्व पहा

नवीन

सुप्रिया सुळेंकडून ‘लाडकी बहीण’ योजनेची प्रशंसा, म्हणाल्या- बेरोजगारी आणि महागाई पाहता योजना चांगली आहे

सट्टेबाजी ऍप प्रकरणामध्ये छत्तीसगढ पोलिसांची मोठी कारवाई, महाराष्ट्र मधून 5 जणांना घेतले ताब्यात

वृद्ध घरमालकाची घृणास्पद कृती, विद्यार्थिनींचा विनयभंग

चंद्रपुरात मनसे जिल्हाध्यक्षावर गोळ्या झाडल्या, परिसरात खळबळ उडाली

मोदींनी करोडो लोकांना आळशी बनवले, मोफत धान्य देणे म्हणजे विकास नाही, ठाकरे गटाचा पंतप्रधानांवर हल्लाबोल

पुढील लेख
Show comments