rashifal-2026

“पाटी बदलण्याचा खर्च जास्त आहे की दुकानाच्या काचा बदलण्याचा?”

Webdunia
शुक्रवार, 14 जानेवारी 2022 (14:57 IST)
महाराष्ट्रात सर्व दुकानांवरील फलक अर्थात पाट्या ‘सरसकट मराठी भाषेतच असायला हव्या’ ह्या राज्य सरकारच्या निर्णयानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना व शिवसेनेमध्ये श्रेयवादाचे राजकारण रंगलेले असतानाच काही व्यापाऱ्यांद्वारे हया निर्णयाचा विरोध केला जातोय. अश्या व्यापाऱ्यांना मनसेचे संदीप देशपांडेंनी ट्विटर वरून धमकी वजा इशाराच दिला आहे.
मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी ट्विट करून मराठी पाट्यांना विरोध करणाऱ्या व्यापाऱ्यांबाबत त्यांची प्रतिक्रिया व्यक्त केली. “ज्या व्यापारांचा मराठी पाटीला विरोध आहे त्यांना एकच प्रश्न आहे. पाटी बदलण्याचा खर्च जास्त आहे की दुकानाच्या काचा बदलण्याचा?” अश्या तिखट शब्दांत देशपांडेंनी विरोध करणाऱ्या व्यावसायिकांना ‘मनसे स्टाईल’ने समाचार घेण्याचा इशारा दिला आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

भिकाऱ्याने दान विकून दारू पिल्यास दात्याला दोष लागतो का?, प्रेमानंद महाराज काय म्हणाले जाणून घ्या

Christmas 2025 Essay in Marahti नाताळ निबंध मराठी

सुंदर त्वचेसाठी तांदळाचे पीठ अशा प्रकारे वापरा, पद्धत जाणून घ्या

हिवाळ्यात ब्रोकोली खाणे अत्यंत फायदेशीर आहे आरोग्य फायदे जाणून घ्या

जोडीदार भावनिक छळ तर नाही करत आहे, अशा प्रकारे ओळखा

सर्व पहा

नवीन

भारतीय बॅडमिंटन खेळाडूंची प्रभावी कामगिरी; हुडा, तन्वी आणि किरण यांचा प्री-क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश

ज्युनियर हॉकी विश्वचषकात भारताने इतिहास रचला, अर्जेंटिनाचा ४-२ असा पराभव केला

"मला वाटत नाही की मला क्रिकेटपेक्षा जास्त काही आवडते"; लग्न मोडल्यानंतर मानधनाचे मोठे विधान

महाराष्ट्राला पंप साठवणूक केंद्र म्हणून विकसित करण्यासाठी ५४ सामंजस्य करारांवर स्वाक्षरी करण्यात आली

पुणे: रुग्णाच्या मृत्यूनंतर रुग्णालयात तोडफोड, ७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

पुढील लेख
Show comments