suvichar

जितेंद्र आव्हाड प्लाझ्मा दान करणार

Webdunia
शनिवार, 18 जुलै 2020 (09:31 IST)
काही महिन्यांपूर्वी राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना करोनाची लागण झाली होती. उपचारानंतर आव्हाडांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली होती. दरम्यान, दोन महिन्यांती त्यांनी आपली रक्त चाचणी केली. दरम्यान, रक्त चाचणीचे अहवाल सामान्य आल्यानंतर आव्हाड यांनी आता करोना रुग्णांसाठी प्लाझ्मा दान करण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील दोन दिवसांमध्ये आपण प्लाझ्मा दान करणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
 
“मतदार संघात लोकसेवा करत असताना अचानक कोरोनाचा संसर्ग झाला. आपल्या सर्वांच्या अशीर्वादाने यातून मी बराही झालो. मी माझा प्लाझ्मा दान करण्याचा निर्णय घेत आहे. येत्या दोन दिवसात मी रुग्णालयात जाऊन प्लाझ्मा दान करणार आहे,” असं आव्हाड म्हणाले. त्यांनी ट्विटरवरून यासंदर्भातील माहिती दिली आहे.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Shiv Jayanti 2026 Slogan in Marathi छत्रपती शिवाजी महाराज घोषवाक्य मराठी

Royal Baby Names मुलींसाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावरून प्रेरित आधुनिक आणि अर्थपूर्ण नावे

Ramadan 2026 रमजान मध्ये कधीपासून? तारखा, महत्त्व आणि रोजाचे नियम जाणून घ्या

Mangal gochar 2026: कुंभ राशीत मंगळाचा प्रवेश, या राशींचे उजळणार नशीब; तुमच्या राशीवर काय होणार परिणाम?

किडनीच्या रुग्णांनी या भाज्याचे सेवन करू नये, समस्या वाढेल

सर्व पहा

नवीन

LIVE: मुख्यमंत्री फडणवीसांनी डिजिटल अटकेबद्दल जागरूकता वाढवली

मुंबई : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा खाजगी रुग्णालयांना संदेश दिला; म्हणाल्या.....

पुणे स्पा सेंटरवर छापा; घाबरलेल्या महिलेने इमारतीवरून उडी मारल्याने मृत्यू

मुंबईतील प्रदूषणाविरुद्ध सरकारने मोठी कारवाई केली; अनके बांधकाम साइटना काम थांबवण्याच्या नोटिसा बजावल्या

केरळचे नाव बदलले जाणार; केंद्रीय मंत्रिमंडळाने प्रस्तावाला मान्यता दिली

पुढील लेख