suvichar

जुही चावलाने असा सुचवला पर्यावरणपूरक पर्याय

Webdunia
मंगळवार, 20 फेब्रुवारी 2018 (14:58 IST)

अभिनेत्री जुही चावलाने ट्विटर हॅंडलवरून एक पर्यावरणपूरक पर्याय सूचवला आहे. यात तिने प्लास्टीकला पर्याय सुचवला आहे. या पर्यायाचे अनेकांनी स्वागत केले असून तशा प्रतिक्रियाही दिल्या आहेत.

जुही चावलाने आपल्या ट्विटर हॅंडलवर एक छायाचित्र शेअर केले आहे. हे छायाचित्र नारळाच्या रिकाम्या शहाळ्याचे आहे. या शहाळ्यांचा तिने योग्य वापर करत आपण टाकाऊ वस्तूचाही कसा योग्य पद्धतीने वापर करू शकतो हे दाखवून दिले आहे. आपल्याकडे पाणी पिऊन झाल्यावर नारळाची रिकामी शहाळी टाकून दिली जातात. दुसरीकडे  रोप लावताना प्लास्टीक बॅगचा वापर केला जतो. नेमकी हीच बाब ओळखत जुहीने हो फोटो ट्विटरवर शेअर केला आहे. या फोटोत नारळाच्या रिकाम्या शहाळ्यात रोपटी लावलेली दिसतात.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

स्वर्ग आणि नरक खरंच असतात का? जाणून घ्या सत्य

Wheat Storage Tips: अशा प्रकारे साठवा गहू; वर्षभर सुरक्षित राहील एकही कीड लागणार नाही

What is Box Breathing फक्त ४ सेकंदात मिळवा मानसिक शांती: जाणून घ्या बॉक्स ब्रीदिंगची जादू

एप्रिल ते जूनच्या सुट्ट्यांमध्ये भारतातील या अद्भुत सणांना आवर्जून भेट द्या; ज्यामुळे तुमची सहल अविस्मरणीय ठरेल

Salt vastu remedies घरात लोक सतत आजारी पडत असतील तर एकदा हे नक्की करुन बघा

सर्व पहा

नवीन

पुणे-बंगळूरू प्रवास ५ तासांनी कमी होणार! आधुनिक सुविधेसह वंदे भारत स्लीपर ट्रेन लवकरच धावणार

LIVE: ठाण्यात ९०० खाटांचे सुपर-स्पेशालिटी रुग्णालय मिळणार

पुणे विमानतळावरून तिरुपती, सोलापूर आणि मंगळुरूसाठी थेट विमानसेवा सुरू होणार

तरुण पिढी 'झोम्बी ड्रग्स'च्या व्यसनाधीन होत आहे का? हा ट्रेंड किती धोकादायक आहे आणि डॉक्टर काय म्हणतात ते जाणून घ्या

१०वीचा निकाल जाहीर झाला आहे, १२वीचा निकाल कधी लागणार, CBSE ने कोणती तारीख जाहीर केली आहे का?

पुढील लेख
Show comments