Dharma Sangrah

'या' मंदिरातही भाविकांना पारंपरिक पोषाखातच प्रवेश

Webdunia
मंगळवार, 2 ऑक्टोबर 2018 (17:55 IST)
कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात तोकडे कपडे घालून येणाऱ्या भाविकांना बंदी घालण्यात आली आहे. महाराष्ट्रातील ३ हजार मंदिरांमध्ये हाच निर्णय लागू करण्यात आला आहे. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने मंदिर प्रवेशाबाबत सदरचा निर्णय घेतला आहे. तसेच मंदिर आवारात मोबाइलने फोटो काढण्यावरही मनाई करण्यात आली आहे. 
 
जे भाविक या मंदिरात येतात त्यांना अशा लोकांकडे पाहून मनात लज्जा उत्पन्न होते. त्यामुळे अनेक भाविकांनी याबाबत तक्रारी केल्या होत्या. या तक्रारींची दखल घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचे देवस्थान समितीने स्पष्ट केले आहे. या निर्णयानुसार अंबाबाई मंदिरात यापुढे स्त्री आणि पुरुष भाविकांना पारंपरिक पोषाखातच प्रवेश देण्यात येणार आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Shiv Jayanti 2026 Slogan in Marathi छत्रपती शिवाजी महाराज घोषवाक्य मराठी

Royal Baby Names मुलींसाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावरून प्रेरित आधुनिक आणि अर्थपूर्ण नावे

Ramadan 2026 रमजान मध्ये कधीपासून? तारखा, महत्त्व आणि रोजाचे नियम जाणून घ्या

Mangal gochar 2026: कुंभ राशीत मंगळाचा प्रवेश, या राशींचे उजळणार नशीब; तुमच्या राशीवर काय होणार परिणाम?

किडनीच्या रुग्णांनी या भाज्याचे सेवन करू नये, समस्या वाढेल

सर्व पहा

नवीन

छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसविण्याचा बाद विकोपाला, 21 जणांना अटक

LIVE: ज्येष्ठ नेते शरद पवारांची प्रकृती ढासळली

महाराष्ट्रात 22 हजार मराठी शाळा बंद? विजय वडेट्टीवार यांनी केले मोठे आरोप

नागपुरात बुलडोझरने 200 दुकाने पाडली; 100 वर्षे जुने व्यवसाय जमीनदोस्त, पुनर्वसनाची याचिका दाखल

गणवेशात व्हिडिओ बनवलात तर तुरुंगवास होईल', महाराष्ट्र पोलिसांच्या रीलवर बंदी

पुढील लेख
Show comments