rashifal-2026

धक्कादायक खुलासा दारुड्या चालकामुळे कोल्हापूरचा अपघात १३ ठार

Webdunia
शनिवार, 27 जानेवारी 2018 (15:47 IST)

कोल्हापूर येथे झालेल्या भीषण अपघात आहे चालकाने  दारू पिल्यामुळे झाला असल्याचे समोर आले आहे.  या अपघातात पुण्यातील बालेवाडी इथं राहणाऱ्या केदारी, वरखडे आणि नांगरे कुटुंबीयांवर काळाने झडप घातली आणि खानदानातील तेरा लोक यात मृत झाले आहे.  पंचगंगा नदीत 100 फुटावरुन मिनी बस कोसळून भीषण दुर्घटना घडली. यामध्ये 13 जणांचा मृत्यू तर तीन जण गंभीर जखमी आहेत. जखमींवर सीपीआर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

या प्रकरणातील सर्वात धक्कादायक बाबा समोर आली ती म्हणजे चालकाने मद्यपान केल्याचं समोर येतय. दारूच्या नशेत असल्याने त्याचे  त्यामुळे त्याचं गाडीवरील नियंत्रण सुटल्याने, दगडी कठडा तोडून बस थेट नदीत कोसळली आहे. शुक्रवारी रात्री साडेअकराच्या सुमारास ही दुर्घटना घडली आहे. मृतांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाखांची मदत, महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची घोषणा, मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत देणार अशी घोषणा केली आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Morning Mantras सकाळी उठल्यावर या 4 मंत्रांचा उच्चार करा, सर्व अडचणी दूर होतील

उत्तम करिअर घडवण्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवा

तुळशीचे झाड काळे पडत आहे का? हे कारण असू शकते का? प्रतिबंधात्मक टिप्स जाणून घ्या

साप्ताहिक राशिफल 04 ते 10 जानेवारी 2026

मकरसंक्रांती रेसिपी : सोपी तीळ-गुळाची बर्फी

सर्व पहा

नवीन

एसआयआर फॉर्ममधील विसंगतींबद्दल निवडणूक आयोगाने मोहम्मद शमीला नोटीस बजावली

मीरा भाईंदरमध्ये एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून सोशल मीडियावर 'रेट कार्ड' टाकून लिलाव केला

LIVE: मुंबई : टाटा मेमोरियल हॉस्पिटलला बॉम्बची धमकी, बॉम्बशोधक पथक तैनात

पुण्यात 31.67 कोटी रुपयांचा बंदी घातलेला हुक्का साठा जप्त केला

मणिपूरमध्ये 3 आयईडी स्फोट, 2 जण जखमी

पुढील लेख
Show comments