Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यभिषेक दिवशी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केले नमन

Webdunia
शुक्रवार, 7 जून 2024 (09:40 IST)
6 जून ला सर्वजण छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळा दिवस साजरा करतात. ज्याला शिवराज्याभिषेक दिवस नावाने ओळखले जाते. हा दिवस महान मराठा राजा यांच्या राज्यभिषेकचे प्रतीक आहे आणि महाराष्ट्रात मोठ्या उत्सवात साजरा करण्यात येतो. 
 
तसेच या वेळी आयोजित कार्यक्रमात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक दिवशी छत्रपतींच्या प्रतिमेला माल्यार्पण केले.  
 
महाराष्ट्रचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपले विचार व्यक्त करीत हिंदवी स्वराज्यचे संस्थापक यांना नमन केले. ते म्हणाले छत्रपती शिवाजी महाराज यांचे जीवन येणाऱ्या अनेक पिढ्यांसाठी प्रेरणादायी इतिहास आहे.
 
त्यांनी एक्स मध्ये लिहलेलं की, "शिवराज्याभिषेक दिवस वेळी हिंदवी स्वराज्याचेचे संस्थापक, महानतम राजा, छत्रपती शिवाजी महाराजांना नमन!" तर माजी खासदार स्मृति ईरानी ने हिंदी मध्ये एक भावपूर्ण संदेश दिला. ज्यामध्ये राष्ट्राच्या रक्षामध्ये शिवाजी महाराजांच्या भूमिकेबद्दल लिहले. त्यांनी लिहले की 'राष्ट्र एवं धर्मांच्या रक्षणासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन आपल्या सर्वांसाठी प्रेंदायी आहे. जय भवानी, जय शिवाजी।"

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

माझ्या मुलाला आणि मराठा समाजाला आरक्षण द्या, अशी भावनिक चिठ्ठी लिहून तरुणाची आत्महत्या

माझी चूक एवढीच आहे, अजित पवारांनी व्हिडिओ संदेश जारी केला

ठाण्यात अल्पवयीन मुलाचे अनैसर्गिक लैंगिक शोषण, न्यायालयाने 10 वर्षांची शिक्षा सुनावली

नारीशक्ती दूत ॲपवर 'लाडकी बहीण' योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा? संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्या

महाराष्ट्र विधानसभा मध्ये रोहित शर्मा सोबत हे खेळाडू जाणार, CM एकनाथ शिंदेची घेणार भेट

सर्व पहा

नवीन

टी20 विश्व कप विजेता भारतीय टीमचा होईल रोड शो, वानखेडे स्टेडियममध्ये होणार सत्कार

फ्रीज उघडताच लागला विजेचा झटका, आई आणि मुलीचा मृत्यू

Monsoon Update: मुसळधार पावसाचा इशारा, येत्या 24 तासांत या राज्यांमध्ये कोसळणार पाऊस

‘लष्कराकडून 1 कोटींची मदत मिळाली नाही,’ स्फोटात मृत्युमुखी पडलेल्या अग्निवीराचे कुटुंबीय म्हणतात...

विधानसभा निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे होतील महाराष्ट्रचे मुख्यमंत्री, सीट शेयरिंग पूर्वीच नेत्याने दिला जबाब

पुढील लेख
Show comments