Festival Posters

राज्यात ३० नोव्हेंबरपर्यंत लॉकडाउन वाढवला

Webdunia
शुक्रवार, 30 ऑक्टोबर 2020 (08:30 IST)
राज्यातील कोरोनाची रुग्णसंख्या कमी होत असली, तरी आजाराचं संकट मात्र कायम आहे. पुढील काही दिवसांत कोरोनाची दुसरी लाट येण्याची भीतीही केंद्र सरकारच्या समितीनं व्यक्त केलेली आहे. त्यामुळे राज्य सरकारनं लॉकडाउन वाढवण्याचा निर्णय घेतला. ३० नोव्हेंबरपर्यंत लॉकडाउन वाढवण्यात आला असून, ‘मिशन बिगिन अगेन’तंर्गत सुरू केलेल्या सर्व गोष्टी व सेवा पूर्वीप्रमाणेच सुरू राहणार आहेत.
 
राज्यात मार्चमध्ये करोनाचा पहिला रुग्ण आढळून आला होता. त्यानंतर रुग्णांची संख्या वाढत असल्यानं लॉकडाउन लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. काही महिने लॉकडाउन कायम ठेवल्यानंतर एक एक सेवा पूर्ववत सुरू केली जात आहे. यासाठी राज्य सरकारनं मिशन बिगिन अगेन (पुनश्च हरिओम) कार्यक्रम जाहीर करत टप्प्याटप्प्यानं सेवा सुरू करण्याच्या दिशेनं पावलं टाकली. राज्यातील अनेक सेवा व व्यवहार पूर्वीप्रमाणे सुरळीत सुरू झाले असले, तरी कंटेनमेंट झोन व कोरोना उद्रेक झालेल्या ठिकाणी लॉकडाउन कायम ठेवण्यात आलेला आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

वडील जिवंत असताना मुलाने ही ५ कामे करू नयेत, हिंदू धर्मात मुलांसाठी खास नियम

Tips for storing lemon pickles लिंबाचे लोणचे वर्षानुवर्षे या पारंपारिक पद्धतींने साठवा

प्रेम म्हणजे नक्की काय असतं? शब्दांच्या पलीकडचं एक नातं!

Valentine's Week Full Calendar 2026 व्हॅलेंटाईन वीकचे ७ दिवस: रोज काय खास करावं? जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

२०२७ पर्यंत 'मंगळ' देणार मोदींना बळ; त्यानंतर भारतीय राजकारणात कोणाचा सूर्योदय?

सर्व पहा

नवीन

ठाण्यात १३ कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे हेरॉइन जप्त; तिघांना अटक

वर्धा: प्रेमसंबंधाच्या संशयावरून पतीने पत्नीची हत्या केली; पोलिसांनी आरोपीला अटक केली

LIVE: एसटी बस भाडेवाढीचा प्रस्ताव परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी फेटाळला

ठाण्यात पाण्याने भरलेल्या खड्ड्यात ६ वर्षांच्या मुलीचा मृतदेह आढळला

ठाण्यात इमारतीवरून पडून १२ वर्षांच्या मुलाचा मृत्यू

पुढील लेख
Show comments