Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

महाराष्ट्र : प्रत्येक महिन्याला शेतकरी करीत आहे आत्महत्या, या वर्षी 1046 शेतकऱ्यांनी दिले आपले प्राण

Webdunia
बुधवार, 3 जुलै 2024 (09:54 IST)
महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा डेटा समोर आला आहे. आरटीआय नुसार सरकारने ही माहिती दिली आहे. 
 
आरटीआय एक्टिविस्ट जितेंद्र घाडगे यांनी सांगितले की, सरकारने शेतकऱ्यांच्या आत्महत्यांबद्दल माहिती मागितली होती. राज्य सरकार व्दारा सोपविण्यात आलेल्या आकड्यांवरून माहिती मिळते की, एक जानेवारी 2024 ते 31 मे 2024 दरम्यान शेतकरी आत्महत्यांची संख्या एकूण 1,046 आहे. म्हणजे प्रतयेक महिन्याला एकूण 209 शेतकरी आत्महत्या करीत आहे. खासकरून अमरावती मध्ये परिस्थिती चिंताजनक आहे. जिथे आत्महत्येचे प्रमाण जास्त आहे. 
 
अमरावती डिव्हिजनमध्ये महाराष्ट्रात झालेल्या एकूण आत्महत्या मध्ये कमीतकमी अर्धा रिपोर्ट करण्यात आला आहे. या डिव्हिजनमध्ये शेतकऱ्यांसमोर भीषण संकट आहे. काही तज्ञ म्हणतात की,महाराष्ट्र सरकारला तात्काळ अमरावती डिव्हिजवर लक्ष द्यायला हवे. 

Edited By- Dhanashri Naik 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

10 ऑक्टोबर रोजी बुध गोचर, 3 राशींवर दुखाचा डोंगर कोसळेल!

घरात मांजर ठेवणे शुभ की अशुभ?

देवीचे कुंकुमार्चन कसे करावे?

महिषासुरमर्दिनी स्तोत्रम् पाठ करा, इच्छित फल मिळवा

संपूर्ण देवी कवचे

सर्व पहा

नवीन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली मुंबई मेट्रोची स्वारी प्रवाशांशी बोलले

काँग्रेसने शौचालयांवर कर लावला, पंतप्रधान मोदींची काँग्रेसवर घणाघात टीका

बनावट दागिने गहाण ठेवून ठाणे बँकेची 39 लाखांची फसवणूक

आंजर्ले येथे छत्रपती शिवाजी महाराजांवर टिंगलटवाळी करणाऱ्यांना शिवप्रेमींनी तोंडाला काळे फासले

चेंबूर मध्ये आगीत एकाच कुटुंबातील 3 मुलांसह 7 जणांचा मृत्यू

पुढील लेख
Show comments