suvichar

पोलिसांना मारहाण सूरूच

Webdunia
महाराष्ट्रात पोलिसांवर हल्ले सूरच आहेत. रोज नवीन घटना सुरु आहे. त्यामुळे विरोधक आक्रमक झाले आहेत. नवीन घटनेत राज्यातील अहमदनगर येथील पाथर्डीत निवडणुकीच्या बंदोबस्तावरील पोलिसाला बेदम मारहाण करण्यात आली आहे. या मारहाणीत महादेव शिंदे हे फार जखमी झाले आहेत.  शिंदे यांनी बेशिस्त नागरिकांना  रांगेत उभं राहण्यास सांगितल होते त्यामुळे या कर्तव्य दक्ष पोलिसाला खाली पाडून जमावानं बेदम मारहाण केली आहे.  
 
यामधील अल्हनवाडी सोसायटीच्या मतदानावेळी रविवारी पोलिसाला मारहाण करण्यात आली आहे. त्यावेळी मतदान टेबलाजवळील गर्दीला रांगेत उभे राहण्यास सांगितल्यानं वाद झाला होता. वादानंतर गर्दीतील अज्ञातानं शिंदे यांचा हात धरुन शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर दहा ते पंधरा जणांच्या जमावानं शिंदेंना खाली पाडून लाथाबुक्यांनी पोटावर आणि छातीवर बेदम मारहाण केली आहे. जर पोलीस मार खात असतील तेव्हा सामान्य माणसाने कोठे जावे हा प्रश्न उभा राहिला आहे.
सर्व पहा

नक्की वाचा

Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti 2026 Speech in Marathi धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती भाषण

शरीराला उर्जावान ठेवण्यासाठी, दररोज या योगांचा सराव करा

पंचतंत्र : मूर्खांचा समूह

घरात भाजी नसेल तर पटकन बनवा साधी सोपी व झटपट होणारी कुरडईची भाजी : मराठमोळी चव!

Vastu Tips झोपण्याची योग्य दिशा तुमचे नशीब बदलू शकते

सर्व पहा

नवीन

भायंदरमध्ये पुन्हा बिबट्या दिसल्याने रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण

LIVE: विदर्भात तीव्र उष्णतेच्या लाटेसाठी यलो अलर्ट जारी

विदर्भात तीव्र उष्णतेच्या लाटेसाठी यलो अलर्ट जारी, मराठवाड्यात पावसाची शक्यता

KKR vs GT: केकेआरने गुजरात टायटन्सवर २९ धावांनी दणदणीत विजय मिळवला

राजधानी एक्सप्रेसला एसी डब्यात आग लागल्याने प्रवाशांमध्ये घबराट

पुढील लेख
Show comments