rashifal-2026

नवरदेव भर लग्न मंडपात हृद्यविकारच्या धक्क्याने मृत ; वधु सह सर्वाना धक्का

Webdunia
शनिवार, 12 ऑगस्ट 2017 (17:03 IST)

शनिवारी सकाळी मिरजेत लग्नाच्या अक्षतांना केवळ तीन तास राहिले असतानाच नवरदेवाचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना  घडली. या नवरदेवाचे नाव रवींद्र मदन पिसे (वय २७, रा. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसर, मिरज) असे  आहे. त्याचा मृत्यू हृदविकाराच्या झटक्याने  झाला. नातेवाईकांना जबरदस्त मानसिक धक्का बसला आहे.

भूषण दिगंबर कुडाळकर यांची ज्येष्ठ कन्या वृषालीशी  मिरजेतील रवींद्रचा विवाह कसबा बावडा (जि. कोल्हापूर) येथील  ठरविण्यात आला होता.  मिरजेतील टाकळी रस्त्यावरील शाही दरबार हॉलमध्ये पावणेबाराच्या मुहूर्तावर विवाह होणार होता. 

रवींद्र त्याच्या घरी विवाहाची तयारी करीत होता. तयारी पूर्ण झाल्यानंतर तो सकाळी साडेआठ वाजता मित्र व नातेवाईकांसोबत शाही दरबार हॉलमध्ये निघाला होता. त्यावेळी छातीत अचानक दुखू लागल्याने तो रस्त्यावर कोसळला. डॉक्टरांनी त्याला मृत झाल्याचे घोषित केले. मंगल कार्यालयात वधू आणि वराकडील मंडळी लग्नाच्या तयारीत होते. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Morning Mantras सकाळी उठल्यावर या 4 मंत्रांचा उच्चार करा, सर्व अडचणी दूर होतील

उत्तम करिअर घडवण्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवा

तुळशीचे झाड काळे पडत आहे का? हे कारण असू शकते का? प्रतिबंधात्मक टिप्स जाणून घ्या

साप्ताहिक राशिफल 04 ते 10 जानेवारी 2026

मकरसंक्रांती रेसिपी : सोपी तीळ-गुळाची बर्फी

सर्व पहा

नवीन

LIVE: ठाकरे बंधूंचे आव्हान: मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्याचे षड्यंत्र

१० मुलींनंतर मुलगा झाला... १९ वर्षांत ११ व्यांदा आई बनली

ज्येष्ठ पर्यावरणशास्त्रज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांचे पुण्यात निधन

ट्रम्प भारतावर ५०० टक्के कर लादणार! रशियाचे तेल चीन आणि ब्राझीललाही महागात पडेल

IND vs NZ T20: नागपूरमध्ये सामन्याच्या दिवशी मध्यरात्री १२ वाजेपर्यंत मेट्रो धावेल; एसटी बसेस देखील उपलब्ध असतील

पुढील लेख
Show comments