Dharma Sangrah

आमदार जयंत पाटीलांनी शाहरुखला सुनावले

Webdunia
शनिवार, 11 नोव्हेंबर 2017 (10:42 IST)

अभिनेता शाहरुख खानला शेतकरी कामगार पक्षाचे नेते आणि आमदार जयंत पाटील यांनी त्याच्याच चाहत्यांसमोर खडे बोल सुनावल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

यामध्ये ३ नोव्हेंबरला शाहरुख अलिबागमधल्या फार्म हाऊसवर वाढदिवस साजरा करुन परत येत होता. अलिबागहून जेव्हा शाहरुख आपल्या बोटीनं गेट वे इथं आला.  त्यावेळी त्याच्या चाहत्यांनी गेट वेवरच मोठी गर्दी केली होती. याचवेळी आमदार जयंत पाटील यांची बोट मुंबईहून अलिबागच्या दिशेनं  निघाली होती.  मात्र, शाहरुख खानची बोट पार्क होईपर्यंत जयंत पाटलांना वाट पाहावी लागली. यामुळे जयंत पाटलांचा पारा चांगलाच चढला.

‘असशील तू कोणीही मोठा स्टार, पण संपूर्ण अलिबाग काय तुम्ही खरेदी केलं का?, माझ्या परवानगीशिवाय तू येऊ शकत नाही अलिबागला.’ अशा शब्दात त्यांनी शाहरुखला सुनावलं.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

कुंभ राशीत शुक्राचे आगमन, या ५ राशींचे नशीब पालटणार, संपत्ती आणि रोमान्सचे योग!

हृदयविकाराच्या या सुरुवातीच्या लक्षणांबद्दल प्रत्येक व्यक्तीला माहिती असायला हवी

Essay on Growing Population वाढती लोकसंख्या: एक गंभीर समस्या

विंड चाइम वाऱ्याच्या आवाजातून शांत आणि सकारात्मक वातावरण निर्माण करतात

अर्ध नारीश्वर अष्टकम Ardhanareeswara Ashtakam

सर्व पहा

नवीन

LIVE: राजमाता जिजाऊ' बसेस एसटी सेवेत सामील होणार

शिवनेरी आणि शिवशाहीनंतर 'राजमाता जिजाऊ' बसेस एसटी सेवेत सामील होणार

भिवाडी कारखान्यात आग, 7 कामगार जिवंत होरपळले , बचाव कार्य सुरू

गुजरातमधील 17 शाळांना बॉम्बची धमकी, अहमदाबाद आणि वडोदरा येथील शाळेत तपास तीव्र

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी सुनेत्रा पवार यांच्या नावाची चर्चा तीव्र

पुढील लेख
Show comments