Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मनसेने केले बदल सुरु निवडणूक तयारी

Webdunia
जोमात सुरु झाले मात्र अनेक निवडणुकात पराभूत झालेले मनसे या पक्षाने बदल सुरु केले आहे. राज ठाकरे यांनी लक्ष देत आता अनेक बदल सुरु केले आहेत.
 
माजी नगरसेवक प्रकाश पाटणकर यांची विभागप्रमुख पदावरून तडकाफडकी उचलबांगडी करण्यात आली आहे. मनसे नगरसेवक संदीप देशपांडे यांची विभाग अध्यक्षपदी नेमणूक करण्यात आली आहे. राज ठाकरे यांनी ही नेमणूक केली.राज ठाकरे यांनी ही नेमणूक केली.महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फेरबदल करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
 
आगामी महापालिका निवडणुकीत मनसेत दगाफटका होण्याची शक्यता आहे.  त्यामुळे हे बदल गरजेचे होते असे समोर आले आहे. तर मनसेतील अनेक भाजपा आणि शिवसेनेच्या वाटेवर आहेत.
सर्व पहा

नक्की वाचा

पत्नी अजूनही तिच्या माजी प्रियकरावर प्रेम करत असेल तर काय करावे?

दररोज कमी पाणी पिण्याची सवय मुतखड्याचा धोका वाढवू शकते

वॅक्सिंग करताना या टिप्स अवलंबवा

मकर संक्रांतीला मासिक पाळी आल्यावर काय करावे

२०२६ मध्ये या ४ राशींचे भाग्य पूर्णपणे बदलेल, तुम्ही तयार आहात का?

सर्व पहा

नवीन

LIVE: दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार नाही,अजित पवार यांनी स्पष्ट केले

MI vs GG: मुंबईने आठव्यांदा गुजरातवर मात केली

LIVE: अजित पवार यांच्या राजकीय सल्लागाराच्या कंपनीवर पोलिसांची कारवाई

अंबरनाथमध्ये शिंदे यांच्या शिवसेना आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये तणाव

प्रयागराजमधील माघ मेळ्यात भीषण आग लागली; तंबू आणि दुकाने जळून खाक

पुढील लेख
Show comments