suvichar

मुंबई सिद्धिविनायकाच्या रोख देणग्या दुप्पट

Webdunia
मुंबई- पाचशे व एक हजाराच्या नोटा चलनातून रद्द करण्याच्या मोदी सरकाराच्या निर्णयाचा देशातील देवस्थानांना मोठा लाभ झाला आहे. देशातील अनेक मंदिरांच्या दानपेट्या 500 आणि 1000 च्या नोटांनी भरून गेल्याचे समोर आले आहे.
 
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या मुंबईतील सुप्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिरातही दानाचा ओघ सुरू असून नोटबंदीमुळे सिद्धिविनायकाच्या देणग्यांमध्ये दुपटीने वाढ झाली आहे.
 
दानपेटीत आठवड्याला सुमारे 35 ते 40 लाख रुपये जमा होतात. मात्र, नोटबंदीनंतर त्यात दुपटीने वाढ झाली आहे.
सर्व पहा

नक्की वाचा

Marathi Language History मराठी भाषेचा ऐतिहासिक प्रवास: प्राचीन उगम ते अभिजात दर्जा

महानदी कोलफिल्ड्समध्ये विविध पदांसाठी भरती, पात्रता जाणून घ्या

तुमच्या मुलाला प्रत्येक छोट्या गोष्टीवर राग येतो, अशा प्रकारे शांत करा

तेनालीराम कहाणी : पाच शब्द

Dhulandi 2026: धुलेंडीला करा या '५' गोष्टी; उघडतील प्रगतीचे दरवाजे!

सर्व पहा

नवीन

इंडिगोची पुणे-बँकॉक विमानसेवा तात्पुरती स्थगित, प्रवाशांमध्ये संतापाची लाट

कमी दृश्यमानता आणि सुरक्षेतील त्रुटी ही अजित पवारांच्या विमान अपघाताची कारणे, AAIB चा तपास अहवाल प्रसिद्ध

अजित पवारांच्या मृत्यूचे राजकारण रोहित पवार करत आहेत', राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याचा गंभीर आरोप

LIVE: नागपूरमधील स्फोटक कारखान्यात स्फोट

इराणी शाळेवर इस्रायली हवाई हल्ला; ५० हून अधिक महिला विद्यार्थ्यांसह ८५ जणांचा मृत्यू

पुढील लेख
Show comments