Dharma Sangrah

नाशिकच्या कारागृहातून महत्त्वाच्या 16 कैद्यांना हलवणार

Webdunia
बुधवार, 21 डिसेंबर 2016 (09:46 IST)
नाशिक: तीन दिवसापूर्वी नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात आठ मोबाईल फोन सापडल्यानंतर कारागृह प्रशासनाच्या कारभारावर प्रश्न चिन्ह निर्माण झाले होते. एकूण परिस्थितीकडे पाहाता नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहातून महत्त्वाच्या 16 कैद्यांना हलवण्यात येत आहे. यात अंडा सेलसह 4 विशेष बराकमधील कैद्यांचा समावेश आहे. सुरक्षेच्या कारणामुळे या कैद्यांना हलवण्यात येत आहे. 
 
कारागृहात असलेला महत्त्वाचा कैदी सलीम कुत्ताला सर्वात आधी हलवण्यात येत आहे. त्याला मंगळवारी पुण्याच्या येरवडा कारागृहात हलवण्यात येईल. त्यानंतर आगामी आठवडाभरात इतर कैद्यांना इतरत्र हलवण्यात येणार आहे. कारागृहात बेवारस आढळलेले मोबाईल जप्त केल्यानंतर पुन्हा सोमवारी एक कैदी मोबाईलवर बोलताना सापडला. गेल्या 3 दिवसात 8 मोबाईल सापडले आहेत. या सर्व प्रकारानंतर कारागृह सुरक्षेची विशेष पथकने तपासणी केली आहे. याप्रकरणी काही कर्मचारी आणि अधिकारीही या विशेष पथकाच्या रडारवर आहेत.
सर्व पहा

नक्की वाचा

Shri Surya Stuti श्री सूर्य स्तुती

मुलांसाठी सरस्वती देवीशी संबंधित सुंदर आणि अर्थपूर्ण नावे

27 वर्षांनंतर शनीचे नक्षत्र परिवर्तन : 17 मे पर्यंत कोणत्या राशींना होणार मोठे लाभ आणि कोणाला होणार नुकसान?

भात खाल्ल्यानंतर झोप का येते? कारण आणि सेवन करण्याची योग्य पद्धत काय जाणून घ्या

प्रजासत्ताक दिन विशेष मुलांसाठी बनवा 'तिरंगा' संकल्पनेवर आधारित चार विशेष पाककृती

सर्व पहा

नवीन

LIVE: मुंबईतील प्रस्तावित 'बिहार भवन'वरून बिहार सरकार आणि मनसेमध्ये वाद

Air India अमेरिकेत बर्फवृष्टी आणि वादळामुळे एअर इंडियाने न्यू यॉर्क आणि न्यूअर्कला जाणाऱ्या सर्व उड्डाणे रद्द केली

अमेरिकेत ८,००० हून अधिक उड्डाणे रद्द, ज्यामुळे व्यापक घबराट पसरली

T20 World Cup आयसीसीने बांगलादेशला आरसा दाखवला; टी२० विश्वचषकातून बांगलादेशला वगळण्यात आले

Republic Day 2026 Wishes in Marathi प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा

पुढील लेख
Show comments