Marathi Biodata Maker

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने राज्यात चळवळ उभी केली: अजित पवार

Webdunia
विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी, विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी वेळोवेळी पुढाकार घेऊन राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने तब्बल ४० मोर्चे, १४ धरणे आंदोलन करुन राज्यात विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर एक चळवळ उभी केली आहे, ज्याची दखल आदरणीय शरद पवार  साहेबांनीदेखील घेतली आहे, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या कामाचा गौरव केला. ते पिंपरी-चिंचवड येथे आयोजित राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या मेळाव्यात बोलत होते. 
 
यावेळी मंचावर राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष  संग्राम  कोते पाटील , माजी आमदार विलास लांडे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, महापौर शकुंतला दराडे, उपमहापौर प्रभाकर वाघेरे, सभागृहनेते मंगला कदम, राष्ट्रवादी युवक शहराध्यक्ष मयुर कलाटे, मेळाव्याचे संयोजक व राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुनील गव्हाणे आदी मान्यवर उपस्थित होते.
 
सर्व पहा

नक्की वाचा

शास्त्रोक्त पद्धत: गणपतीला २१ तर शंकराला ११ पदरी वात का? ३६५ पदरी 'देहवात' आणि 'ब्रम्हांडवाता'चे गूढ काय?

मृत्यूपूर्वी दिसणारे मुख्य ५ संकेत, गरुड पुराणात दडलेले रहस्य जाणून घ्या

अधिक मासात जोडवी घेण्याची परंपरा; काय आहे या मागचं रहस्य?

अधिक मासात चुकूनही करू नका ही ५ कामं

सतत ऑनलाइन राहिल्याने तुमची नाती बिघडत तर नाही आहे ना? खूप उशीर होण्यापूर्वी सांभाळा

सर्व पहा

नवीन

इंधन वाचवण्यासाठी आणि पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी अमृता फडणवीस यांनी सायकल चालवण्याचा अवलंब केला

LIVE: विदर्भातील ६ जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट, ९ जिल्ह्यांसाठी पावसाचा इशारा

Veer Savarkar Jayanti 2026 Messages in Marathi स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती निमित्त विनम्र अभिवादन

Veer Savarkar Jayanti 2026 Speech in Marathi स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती भाषण मराठी

LIVE: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मार्ग मोकळा झाला

पुढील लेख
Show comments