Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

खास नवी गाडी : कोकण रेल्वे मार्गावर मनमाड ते सावंतवाडी

Webdunia
बुधवार, 8 नोव्हेंबर 2017 (11:59 IST)

कोकण रेल्वे मार्गावर मनमाड ते सावंतवाडी अशी नवी खास गाडी सोडण्यात येणार आहे. ही गाडी १४ डब्यांची असणार आहे. उत्तर महाराष्ट्र कोकणला यामुळे जोडला गेलाय.  

०११९८ मनमाड - सावंतवाडी रोड अशी नवी गाडी सुरु करण्यात आलेय. ही गाडी मनमाडवरुन ११ नोव्हेंबर २०१७ रोजी संध्याकाळी १६ : १५ वाजता सुटेल ही गाडी सावंतवाडीला दुसऱ्या दिवशी सकाळी ७ वाजता पोहोचेल.

या गाडीला नाशिक, इगतपुरी, कल्याण, पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ येथे थांबा देण्यात आलाय.  १२ स्लीपर कोच, एसेलआरचे दोन कोच असे एकूण १४ कोच असेल. 

संबंधित माहिती

Covishield नंतर आता Covaxin चे साइड इफेक्ट्स समोर आले, तरुण मुलींवर अधिक प्रभाव!

PoK आमचे होते, आहे आणि राहणार, लवकरच त्याचा भारतात समावेश केला जाईल

महादेव बेटिंग ॲप प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई, छापा टाकून 96 जणांना अटक

प्रेयसीला आधी मनाली फिरवले नंतर हत्या करुन बॅगेत भरले

ब्रिटनने भारतीय मसाल्यांच्या आयातीवर कडक निर्बंध लादले

तंबाखू दिली नाही म्हणून रागाच्या भरात पिता-पुत्राने केली हत्या

मुंबई मध्ये पीएम नरेंद्र मोदींच्या रोड शो ला संजय राऊत का म्हणाले अमानवीय?

Swati Maliwal Assault Case स्वाती मालीवाल यांच्या घरी पोहोचले पोलीस

राजस्थानमध्ये भीषण अपघात, 5 लोकांचा मृत्यू

अमित शहा यांची सीता मढी आणि मधुबनी मध्ये आज रॅली, केंद्रीय गृहमंत्री यांचा पाचवा बिहार दौरा

पुढील लेख
Show comments