Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

एसटी संपाबाबत कोणताही तोडगा निघालेला नाही

Webdunia
बुधवार, 10 नोव्हेंबर 2021 (21:24 IST)
राज्यात सुरु असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत एसटी कर्मचारी संयुक्त कृती समिती आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्यात बैठक पार पडली. पण या बैठकीत एसटी संपाबाबत कोणताही तोडगा निघालेला नाही.
 
एसटी कर्मचारी संघटना संपावर ठाम आहेत. स्वत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संप मागे घेण्याबाबत आवाहन केलं होतं. पण यानंतरही संप सुरुच असून संप आणखी चिघळत चालला आहे. 
 
त्यामुळे आता एसटी महामंडळ कडक पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे. एसटी संपात सहभागी झालेल्या कर्मचार्‍यांवर कडक कारवाई केली जाणार आहे. प्रवाशांची गैरसोय करून संपावर गेलेल्या एसटी कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी नोकरी गमवावी लागणार आहे. निलंबनानंतर आता कायमस्वरूपी कामावरून काढून टाकण्याची कारवाई  करण्याची भूमिका एसटी महामंडळाकडून घेतली जाण्याची शक्यता आहे. एसटी महामंडळाकडून आतापर्यंत 918 जणावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मार्गशीर्ष गुरुवारी महाविष्णूच्या पूजेचे महत्त्व आणि उपासनेची सोपी पद्धत जाणून घ्या

हे 3 गुण असलेल्या महिला भाग्यवान असतात, नवरा आणि सासरचे लोक नेहमी आनंदी राहतात !

घरात या 5 पक्ष्यांचे फोटो लावा, ज्ञान- समृद्धी वाढते, तिजोरी धनाने भरलेली राहते

आपले नाते कसे मजबूत करावे, 5 गोष्टी लक्षात ठेवा

त्वचेच्या कर्करोगाच्या संरक्षणासाठी हे उपाय खूप प्रभावी आहेत

सर्व पहा

नवीन

महाराष्ट्रात विरोधी पक्षनेता नसणार चंद्रशेखर बावनकुळे यांचा काँग्रेस वर टोला

IPL 2025: श्रेयस अय्यर लिलावाच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला

IND vs AUS: 16 कसोटी डावांनंतर विराटचे शतक, सचिनचा विक्रम मोडला

LIVE: अजित पवार यांची विधीमंडळ पक्षनेतेपद साठी निवड, राष्ट्रवादीच्या बैठकीत निर्णय

अजित पवार यांची विधीमंडळ पक्षनेतेपद साठी निवड, राष्ट्रवादीच्या बैठकीत निर्णय

पुढील लेख
Show comments