Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पंढरपूर : विठ्ठल रुक्मिणी मंदिरातून दागिने गायब

Webdunia
शुक्रवार, 29 डिसेंबर 2023 (13:53 IST)
काही दिवसांपूर्वी आई कुलस्वामिनी मंदिरातून दागिने गहाळ झाले होते. आता  विठ्ठल रुक्मिणी मंदिरातून दागिने गायब झाल्याचे समोर आले आहे. अखेर कोण देवांचे दागिने चोरत आहे. हा मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे. 
पंढरपुरातील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीकडे काही दागिन्यांची नोंद समितीकडे नाही. अशी धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. 
 
चांदीचा पान पुडा, पिकदाणी, चांदीची दांडी असलेला हात पंखा, कुंकूंची लहान वाटी, सोन्याची नथ अशा प्रकारे एकूण 315 वस्तू आहे ज्यांची नोंद समितीकडे नसल्याचे बोलले जात आहे. मात्र मंदिर समितीने दागिने गहाळ झाल्याचं वृत्त निराधार असल्याचं म्हटलं जात आहे. या दागिन्यांचं मुल्याकंन झाले नाही त्यामुळे त्याची नोंद समितीकडे नसल्याचे मंदिर समितीने म्हटले आहे. .
 
Edited By- Priya DIxit     

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

सर्व पहा

नवीन

LIVE: उद्या भाजपच्या बैठकीत नाव निश्चित होईल,असे एकनाथ शिंदे म्हणाले

उद्या भाजपच्या बैठकीत नाव निश्चित होईल, असे एकनाथ शिंदे म्हणाले

मातीचा ढिगारा अंगावर पडून अपघातात दोन बहिणींसह चार मुलींचा मृत्यू

महाराष्ट्रात अद्याप राष्ट्रपती राजवट का लागू केली नाही, असा आदित्य ठाकरेंचा सवाल

पुण्यात सीबीआय अधिकारी बनून डॉक्टरची 28 लाखांची फसवणूक

पुढील लेख
Show comments