Dharma Sangrah

भगवान गडा दसरा मेळावा: पंकजा मुंडेंना पुन्हा एकदा नकार

Webdunia
मंगळवार, 12 सप्टेंबर 2017 (17:08 IST)
महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडेंना पुन्हा एकदा भगवान गडावर दसरा मेळाव्याची परवानगी नाकारण्यात आली आहे. 30 सप्टेंबरला होणा-या दस-या मेळाव्यात पंकजा मुंडेंना भगवान गडावर येण्यास प्रतिबंध घातले आहेत. भगवान बाबांना वंजारी समाजात संतांचा दर्जा असल्याने भगवानगड हा वंजारी समाजाचं अढळ श्रद्धास्थान आहे. पण हाच भगवानगड राजकीय वर्चस्ववादाचं केंद्रबिंदू बनला आहे. भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी गडाचा राजकीय व्यासपीठ म्हणून वापर होऊ द्यायला तीव्र विरोध केला असून, त्याच पार्श्वभूमीवर त्यांनी पंकजा मुंडेंना परवानगी नाकारली आहे. 
 
गेल्या वर्षी भगवान गडाच्या दसरा मेळाव्यावरून पंकजा मुंडे आणि महंत नामदेव शास्त्री यांच्यात जोरदार खडाजंगी झाली होती. या वादाच्या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडेंची एक कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानं मोठा वाद निर्माण झाला होता. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti 2026 Speech in Marathi धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती भाषण

शरीराला उर्जावान ठेवण्यासाठी, दररोज या योगांचा सराव करा

पंचतंत्र : मूर्खांचा समूह

घरात भाजी नसेल तर पटकन बनवा साधी सोपी व झटपट होणारी कुरडईची भाजी : मराठमोळी चव!

Vastu Tips झोपण्याची योग्य दिशा तुमचे नशीब बदलू शकते

सर्व पहा

नवीन

प्रेमानंद महाराजांची प्रकृती खालावली, पदयात्रा अनिश्चित काळासाठी स्थगित

पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा वाढ: ४ दिवसांत दुसऱ्यांदा दरवाढ

एस टी बसचे भाडे वाढणार, प्रवास महागणार परिवहन मंत्र्यांनी भाडेवाढीचे संकेत दिले

LIVE: नागपूरमध्ये पोटनिवडणुका जाहीर, आचारसंहिता लागू

अमेरिकेच्या न्याय विभागाने अदानी समूहावरील सर्व आरोप मागे घेतले, प्रकरण कायमचे बंद

पुढील लेख
Show comments