Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

तमाशात नाचताना पोलिसाचा VIDEO

Webdunia
मंगळवार, 20 सप्टेंबर 2022 (16:54 IST)
तमाशात नाचणं एका पोलिसाच्या चांगलंच अंगाशी आलं आहे. पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी एका सहायक फौजदाराला निलंबित केले आहे. भटू वीरभान नेरकर असं निलंबित करण्यात आलेल्या कर्मचाऱ्याचं नाव आहे.
 
याच प्रकरणात जळगाव तालुका पोलीस ठाण्याच्या आणखी एका कर्मचाऱ्याची चौकशी सुरु आहे. तमाशात पोलीस कर्मचाऱ्याचा नाचतानाचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यात हा कर्मचारी केवळ नाचत नाहीये  तर पैसे ओवाळून टाकत असल्याचं दिसूून येत आहे. 
 
हा प्रकार जळगावातील असून यामुळं पोलीस दलाची नाचक्की होत असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान जळगावचे पोलीस अधीक्षक यांनी संबंधित पोलीस कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई केली आहे.

pic: social media

संबंधित माहिती

IPL 2024: अभिषेक शर्मा IPL 2024 मध्ये चौकारांपेक्षा जास्त षटकार मारणारा फलंदाज

Russia Ukraine Crisis:पुतिन म्हणाले – खार्किव ताब्यात घेण्याची योजना नाही

Paris Olympics 2024: कुस्ती संघटना 21 मे रोजी चाचण्यांबाबत निर्णय घेऊ शकते

PM Modi In Mumbai : स्वप्नांच्या शहरात मी 2047 चे स्वप्न घेऊन आलो आहे- पंतप्रधान मोदी

एलोर्डा चषक बॉक्सिंगमध्ये अंतिम फेरीत निखत जरीनसह चार बॉक्सर्स

MI vs LSG :लखनौने मुंबईचा 18 धावांनी पराभव केला

पंतप्रधान मोदी यांची सभा शिवतीर्थावर सभेतून उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका

मोशी होर्डिंग कोसळल्या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल

iQOO Z9x 5G: सर्वात स्वस्त गेमिंग स्मार्टफोन उत्तम वैशिष्ट्येसह लॉन्च

महाराष्ट्र गद्दारांना कधीच माफ करणार नाही म्हणत उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

पुढील लेख
Show comments