Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

औद्योगिक वसाहतीत सिन्नर येथे २६ लाखाचे बायोडिझेल पोलीसांनी केले जप्त

Webdunia
मंगळवार, 23 नोव्हेंबर 2021 (15:22 IST)
सिन्नर येथील औद्योगिक वसाहतीत २६ लाख रुपयाचे ४० हजार लिटर बायोडिझेल पोलीसांनी जप्त करुन कंपनी मालकासह चार जणांवर गुन्हा दाखल केला आहे. या ठिकाणी २० हजार लिटरच्या दोन टाक्या आणि इतर साहित्य पोलिसांनी आढळले आहे. नाशिक ग्रामीण पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
अवैधरित्या जीवनावश्यक वस्तू कायद्यानुसार स्फोटक अधिनियम द्रव्य पदार्थ व सहजीवनमापे कलम अंमलबजावणी अंतर्गत ही कारवाई करुन ओमसाई बायो एनर्जी प्रा. लि. कंपनीचा मालक रमेश किसन कानडे याच्यासह त्याचा मुलगा सुयोग रमेश कानडे, राजेंद्र बबन चव्हाण, अझर नूरमोहम्मद खान, अनिल महादू माळी यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
सिन्नर औद्योगिक वसाहतीमध्ये बायोडिझेलचा व्यवसाय केला जात असल्याचे पोलिसांनी कळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचला. त्यानंतर या ओमसाई बायो एनर्जी प्रा. लि. कंपनीतून टँकर बाहेर पडल्यानंतर पोलिसांनी टँकरचा पाठलाग केला. या टँकरची तपासणी केल्यानंतर बायोडिझेल असल्याचे आढळले. या कंपनीचे मालक रमेश किसन कानडे यांनी फर्निश ऑईलचा परवाना शासनाकडून घेतला होता. या परवान्यावर फर्निश ऑईचे फक्त बिल तयार केले करुन टँकरमधून बायोडिझेलचा पुरवठा केला जात होता.

संबंधित माहिती

इंडिया आघाडी देशाचा नाश करत असल्याचे पंतप्रधान मोदी दिल्लीच्या सभेत म्हणाले

मी उद्या सर्व नेत्यांसोबत भाजप कार्यालयात जाणार, ज्या नेत्याला अटक करायचे आहेत त्यांना अटक करू शकता केजरीवाल म्हणाले

Nagpur : जुन्या वादातून तरुण कॅब चालकाचा चाकू भोसकून खून

राजेंद्र शिळीमकर, सुभाष जगताप पदाधीकाऱ्यांसह 20 ते 25 महायुतीच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल

स्वाती मालीवाल यांच्या वैद्यकीय अहवालात जखमांच्या खुणा आढळल्या

अमरावतीत ऑनलाईन फसवणूक, गुंतवणुकीच्या नावाखाली 31 लाख 35 हजार लुटले

स्वाती मालिवाल यांच्यावर हल्ला केल्याचा आरोपाखाली बिभव कुमारला मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक

कचऱ्याच्या तुलनेत हिरा काहीच नाही, नितीन गडकरींचा लोकांना कचऱ्याचा व्यवसाय करण्याचा सल्ला

असे काम क्वचितच कोणत्याही पंतप्रधानांनी केले असेल- मल्लिकार्जुन खर्गे

आसाममधील सिलचर येथील एका संस्थेत भीषण आग,अनेक मुले अडकली

पुढील लेख
Show comments