Festival Posters

'नोटबंदीवर' अशी आहे पुणेरी पाटी

Webdunia
मंगळवार, 7 नोव्हेंबर 2017 (12:28 IST)

सध्या एक पुणेरी पाटी चर्चेत आली आहे.  नोटबंदीवर पुण्यात एक डिजिटल बोर्डाची पाटी तयार करण्यात आली आहे. नोटांच्या बंदीला होणारी वर्षपूर्ती येत्या बुधवारी होत आहे. ५०० आणि १००० रुपयांच्या जुन्या नोटा बंद करण्याच्या वर्षपर्तीच्या पार्श्वभूमीवर पुणेकरांनी पाट्यांच्या माध्‍यमातून बंद करण्यात आलेल्या नोटांना अनोख्या पध्दतीने श्रध्दांजली वाहिली आहे.

पुणेकरांनी जुन्या नोटांचा फलक करून "तुमको ना भूल पाएंगे" या शब्दांत श्रद्धांजली वाहिली आहे. सिंहगड रस्त्यावर जुन्या नोटांसह हा फलक लावण्यात आला आहे. हा फलक लोकांचे लक्ष वेधून घेत आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशिफल 28 ते 3 जानेवारी 2025

घरात पैसा टिकत नाही? बाथरूमशी संबंधित या ४ चुका कारण असू शकतात, नक्की टाळा

जोडीदाराला भावनिकदृष्ट्या जोडण्यासाठी 6 ट्रिक्स, तुमचे नाते पूर्वीपेक्षा 10 पटीने खोल होईल

असितकृतं शिवस्तोत्रम् Asitakrutam Shivastotram

मारुती स्तोत्र : भीमरूपी महारुद्रा । वज्रहनुमान मारुती ।

सर्व पहा

नवीन

LIVE: महाराष्ट्राच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला निवृत्त

अजित पवारांनी पक्ष शरद पवारांच्या पक्षात विलीन करण्याचा संजय राऊतांचा सल्ला

आजपासून माघ मेळा 2026 ला सुरवात, माघ मेळ्याबद्दल 10 मनोरंजक तथ्ये जाणून घ्या

1 फेब्रुवारीपासून सिगारेट आणि पान मसाला महागणार, किमती किती वाढणार ते जाणून घ्या

भारत-न्यूझीलंड एकदिवसीय मालिकेसाठी संघ जाहीर, हा खास खेळाडू परतणार

पुढील लेख
Show comments