Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

संपूर्ण महाराष्ट्रात पाऊस सक्रीय होणार

rain in Maharashtra
Webdunia
गुरूवार, 13 जुलै 2017 (14:16 IST)

येत्या 72 तासात संपूर्ण महाराष्ट्रात पाऊस स क्रीय होईल, असं हवामान खात्याने म्हटलं आहे. गेल्या दहा दिवसांपासून पावसानं दडी मारली आहे. 1 जुलै ते 11 जुलैदरम्यान पाऊसच न झाल्याने राज्यातल्या 12 जिल्ह्यात चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. 13 जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झालाय. त्यामुळे बळीराजावर दुबार पेरणीचं संकट येऊन ठेपलं आहे.

राज्यात मान्सून सक्रीय होण्यास आणखी तीन दिवस लागणार असून तो आणखी लांबल्यास शेतीच्या दृष्टीनं ही परिस्थिती प्रतिकूल ठरणार आहे. मान्सूनच्या एकूण पावसापैकी जुलैमध्ये 35 टक्के आणि ऑगस्टमध्ये 35 टक्के पाऊस पडतो. मात्र, गेल्या आठवड्यात पावसाने मारलेल्या दडीनं जुलैमधला टक्का कमालीचा घसरला आहे. मात्र आताच्या हवामान विभागाच्या अंदाजानं बळीराजाला दिलासा मिळाला आहे.

सर्व पहा

नक्की वाचा

Chaitra Navratri 2025 भारतातील दहा प्रमुख श्रीराम मंदिर

Gudi Padwa 2025 Rangoli Designs गुढीपुढे काढण्यासाठी रांगोळी डिझाईन

हिंदू नववर्षापूर्वी घरातून बाहेर काढून टाका या ७ वस्तू, जीवनात सुख-समृद्धी येईल

फाटलेले ओठ गुलाबी करण्यासाठी नारळाच्या तेलात हे मिसळून लावा

नारळ पाणी कोणी पिऊ नये पिण्यापूर्वी त्याचे तोटे जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

घरात हा ग्लास बसवा, उन्हाळ्यात कूल राहा

LIVE: महाराष्ट्रात अनेक भागांसाठी येलो आणि ऑरेंज अलर्ट घोषित

वक्फ संशोधन बिल लोकसभेत सादर झाले, सर्व पक्ष सज्ज

32 Degrees of Dr. BR Ambedkar डॉ. भीमराव आंबेडकर यांच्या ३२ पदव्या

कोण आहे हा संजय राऊत...? भाजपमध्ये ७५ नंतर निवृत्तीचा नियम नाही म्हणाले बावनकुळे

पुढील लेख
Show comments