rashifal-2026

राज्याच्या या भागात वीजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज

Webdunia
सोमवार, 2 मे 2022 (07:24 IST)
गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण राज्य कडाक्याच्या उष्ण लाटेतून जात आहे. त्यामुळेच अनेक शहरांमध्ये ४४ अंशांच्याही पुढे तपमान गेले आहे. परिणाम कडक ऊन आणि घामाने नागरिक हैराण झाले आहेत. मात्र, आता राज्याच्या काही भागात वीजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिला आहे.भारतीय हवामानशास्त्र विभागाचे शास्त्रज्ञ डॉ. कृष्णानंद होसाळीकर यांनी सांगितले आहे की, येत्या ३ आणि ४ मे रोजी विजांच्या कडकडाट आणि गडगडाटासह हलका ते मध्यम पाऊस होण्याची चिन्हे आहेत. त्याचवेळी ३० ते ४० किलोमीटर प्रतितास वाऱ्याचा वेग राहणार आहे. खासकरुन पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, हिंगोली, नांदेड, परभणी, लातूर आणि उस्मानाबाद या जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

दत्तात्रेय सिद्ध इंद्रजाल मंत्र: वश मंत्र साधना, मनाची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी मंत्र पाठ करण्याची पद्धत

श्री दत्तात्रेय वज्र कवचम स्तोत्रम् पठण केल्याने सर्व संकट नाहीसे होतात, कष्टांपासून मु्क्ती मिळते

दररोज 1 चमचा मध खाल्ल्याने हे आजार दूर राहतात, हिवाळ्यात मध खाण्याचे फायदे जाणून घ्या

दहावी उत्तीर्ण तरुणांसाठी 25,000हून अधिक एसएससी कॉन्स्टेबल भरती 2025

स्किनकेअर खरेदी करताना, हे आवश्यक घटक नक्की तपासा

सर्व पहा

नवीन

ठाण्यातील ज्येष्ठ नागरिकाला व्हॉट्सअॅप ग्रुपद्वारे 1.06 कोटी रुपयांची फसवणूक

LIVE: पुण्यातील हवा विषारी झाली, एक्यूआय 242 वर पोहोचला

पुण्यातील हवा विषारी झाली, एक्यूआय 242 वर पोहोचला

इंडिगो संकटावर भारतीय रेल्वेची मोठी घोषणा, अडकलेल्या प्रवाशांसाठी 84 विशेष गाड्या चालवणार

नागरी उड्डाण मंत्रालयाने प्रभावित मार्गांसाठी कमाल भाडे मर्यादा निश्चित केली

पुढील लेख
Show comments