rashifal-2026

आमदार रमेश कदम यांची पोलिसांवर दादागिरी

Webdunia
शुक्रवार, 19 मे 2017 (11:53 IST)

तुरुंगात असलेल्या आमदार रमेश कदम यांनी जेलमध्ये त्यांनी पोलिसांवर दादागिरी करत त्यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली.  रुटीन चेकअपसाठी रमेश कदम यांना मुंबईतील जे जे रुग्णालयात नेलं जात होतं. मात्र कदम रुग्णालयात जाण्यास तयार नव्हते. यावेळी पोलिसांनी व्हिडीओ शूट करण्याचा प्रयत्न केला. तसंच पोलिस अधिकाऱ्याने रमेश कदम यांचं म्हणणं लिहून घेण्यास सांगितलं.  त्यानंतर रमेश कदम यांनी पोलिसांवर दादागिरी करत शिवीगाळ केली. इतकंच नाही तर पोलिसांना धमकीही दिली.  अण्णाभाऊ साठे महामंडळ घोटाळ्याप्रकरणी आमदार रमेश कदम अटकेत आहेत. त्यानंतर राष्ट्रवादीने त्यांना पक्षातून निलंबित केलं.

सर्व पहा

नक्की वाचा

Mahabharat : द्रौपदीच्या सुंदर शरीराचे रहस्य काय होते?

Indian Navy Recruitment 2026: बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी भारतीय नौदलात भरती

या टिप्स फॉलो केल्याने तुमची त्वचा बराच काळ तरुण राहील

हिवाळ्यात हीटर चालवताना कधीही या चुका करू नका

व्यायामानंतरच्या या 3 चुका तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात; तज्ञांकडून योग्य उपाय जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

LIVE: अनोखा विजय; एकाच कुटुंबातील तीन सदस्यांनी वेगवेगळ्या पक्षांकडून निवडणूक जिंकली

अनोखा विजय; एकाच कुटुंबातील तीन सदस्यांनी वेगवेगळ्या पक्षांकडून निवडणूक जिंकली

महाराष्ट्राच्या राजकारणात ठाकरे ब्रँडचा सूर्यास्त! ४० वर्षांनंतर महापालिका निवडणुकीत बीएमसीचा बालेकिल्ला कोसळला

Bijnor Viral Dog मारुतीच्या मूर्तीभोवती एक कुत्रा चार दिवसांपासून फिरतोय, त्यामागील कारण काय?

महाराष्ट्रात झालेल्या दणदणीत विजयानंतर भाजपने छत्रपती शिवाजी महाराजांची अशा प्रकारे आठवण काढली

पुढील लेख
Show comments