Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

संजय राऊत यांनी केले लालू यादवांच्या विधानाचे समर्थन म्हणाले-

Webdunia
शनिवार, 6 जुलै 2024 (17:40 IST)
शिवसेना (यूबीटी) नेते संजय राऊत यांनी लालू यादव यांच्या विधानाचे समर्थन केले आहे ते म्हणाले, केंद्र सरकार महिन्याभरात पडू शकते. ते म्हणाले, राजद सुप्रीमो जे काही बोलले ते बरोबरच आहे. 

लालू यादव यांनी शुक्रवारी दावा केला की केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार कमकुवत असून महिन्याभरात कोसळणार. या वेळी त्यांचा मुलगा आणि माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव ही उपस्थित होते.
यावर भाजपने प्रत्युत्तर देत त्यांना भ्रम होत असल्याचं म्हटलं.

लालू यादवांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देत संजय राऊतांनी त्यांचे समर्थन केले आहे. ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बहुमत गमावले असून त्यांचे सरकार दोन कुबड्यांवर आहे. त्यांचे सरकार जास्त दिवस टिकणार नाही. मला पूर्ण विश्वास आहे. की लालूजी जे काही बोलले ते बरोबर आहे.  
 
Edited by - Priya Dixit  
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशीफल 16 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर 2024

14 सप्टेंबरपासून बुध नक्षत्र परिवर्तन, 3 राशींसाठी हा आठवडा चांगला राहणार

18 सप्टेंबरला शुक्र गोचरमुळे मालव्य योग, 3 राशींना मिळेल छप्‍पर फाड धन

जिवंत व्यक्ती स्वतःच श्राद्ध करू शकते का? माणसाने जिवंत असताना त्याचे श्राद्ध कधी करावे?

अनंत चतुर्दशी 2024: गणेश विसर्जनाची वेळ आणि योग्य पद्धत

सर्व पहा

नवीन

मुंबईत फेसबुकवर लाईव्ह येऊन तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

Bank Holiday In October : ऑक्टोबर मध्ये बँका एकूण 12 दिवस बंद राहणार, यादी पहा

मुंबईत रेल्वे अधिकाऱ्याची ऑनलाईन फसवणूक, नऊ लाखांचे नुकसान

राहुल गांधी यांच्या जीवाला धोका शिवसेना युबीटी नेते संजय राऊत म्हणाले

ठाण्यातील एका व्यावसायिक इमारतीच्या11 व्या मजल्यावर आग

पुढील लेख
Show comments