Festival Posters

Meerut News कोब्राला वाचवणे जीवावर बेतले

Webdunia
शनिवार, 7 ऑक्टोबर 2023 (14:04 IST)
Saving the cobra cost him his life मेरठमध्ये सीसीएसयू परिसरात एक कर्मचारी दारूच्या नशेत कोब्राला वाचवण्यासाठी तलावाच्या पाण्यात उडी मारली. तिथे हाजिर असलेल्या लोकांनी त्याला सापाशी दूर राहण्यास सांगितले पण सापाला कर्मचार्‍याने पकडण्याच्या प्रयत्न करताच सापाने त्याच्यावर हल्ला करून त्याला तीन चार ठिकाणी चावा घेतला. त्यामुळे तो कर्मचारी आता व्हेंटिलेटरवर आहे. अर्जुन असे त्या कर्मचार्‍याचे नाव आहे. 
 
विद्यार्थ्यांच्या म्हणण्यानुसार तलावातून बाहेर आल्यानंतर तो नशेमुळे बोलण्याच्या स्थितीत नव्हता. माहिती मिळताच विद्यापीठाची रुग्णवाहिक कर्मचार्‍यांसह वैद्यकीय केंद्रात पोहोचली. सध्या त्याच्यावर वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. एक दिवस आधीच कॅम्पसमध्ये साप पकडणे आणि टाळणे या विषयावर कार्यशाळाली घेण्यात आली होती.  

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मासात मुलीने आईची ओटी का भरावी? जाणून घ्या धार्मिक कारण

Adhik Maas 2026 Upay अधिक मासात ३३ दिवे लावण्यामागील रहस्य: ३३ कोटी देवतांचा आशीर्वाद प्राप्त करा

तणाव व्यवस्थापन करण्यासाठी जीवनशैलीत हे बदल करा

इयत्ता ११वीत विज्ञान, वाणिज्य की कला तुमच्यासाठी कोणती शाखा सर्वोत्तम आहे जाणून घ्या

रेशमी साडी खरेदी करताना फसवणुकीला बळी पडू नका, अशी तपासा

सर्व पहा

नवीन

अण्णा हजारे यांचा कॉकरोच जनता पक्षाला पाठिंबा दिल्यावरून गिरीश महाजन यांनी मोठे विधान केले

आमदार बच्चू कडू यांनी नीट परीक्षेचा पेपरफुटी प्रकरणी तीव्र प्रतिक्रिया दिली

अण्णा हजारे यांचा 'कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा, सरकारला इशारा दिला

LIVE: राज्यात पुढील ४८ तासांसाठी यलो अलर्ट जारी

Shooting: मनू भाकर म्युनिक नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत तीन प्रकारांमध्ये सहभागी होणार

पुढील लेख
Show comments