Marathi Biodata Maker

जरांगे पाटीलांच्या सभेमुळे बीड जिल्ह्यातील शाळा आज बंद

Webdunia
शनिवार, 23 डिसेंबर 2023 (10:57 IST)
बीड मध्ये आज मनोज जरांगे यांची मोठी सभा आयोजित केली आहे. या साठी बीडमध्ये जय्य्त तयारी सुरु आहे. या पार्श्वभूमीवर बीडच्या सर्व शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. शंभर एकरात ही सभा होणार आहे. या सभेसाठी लाखांच्या संख्येत मराठा बांधव उपस्थित राहण्याची शक्यता आहे. जरांगे यांच्या वर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी केली जाण्याचे वृत्त आहे.

मराठा आरक्षणची मागणी करत मराठा आरक्षण आंदोलन पुकारण्यात आले आहे. मनोज जरांगे परील आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मध्ये चर्चा झाली आणि 24 डिसेंबर पर्यंत राज्यसरकारला निर्णय घेण्यासाठी अल्टिमेटम दिला होता. आता उद्या मुदत संपत आहे. त्यावर आता आजच्या बीड मध्ये होणाऱ्या सभेत मनोज जरांगे पाटील काय बोलतात हे लक्ष देण्यासारखे आहे. मनोज जरांगे हे दुपारी बीड येथे पोहोचणार असून सभेसाठी पोलीस बंदोबस्त देखील कडक केला आहे.  
 
Edited By- Priya DIxit   

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

२१ नोव्हेंबरपासून मार्गशीर्ष महिना सुरु, श्री गुरुदेव दत्तांची भक्ती आणि महालक्ष्मीची कृपादृष्टीचा काळ

Wedding Wishes In Marathi नवीन लग्नाच्या शुभेच्छा मराठी

एनआयटी नागपूरने रिक्त जागा जाहीर केल्या ,शिक्षकेतर पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

फक्त 10 मिनिटांत बनवा हे घरगुती केसांचे तेल, केस गळणे थांबेल

हिवाळ्यात आरोग्याची काळजी घेण्यासाठी या 5 गोष्टी खा

सर्व पहा

नवीन

LIVE: लाडकी बहिन योजनेत सरकारने ई-केवायसी 31 डिसेंबरपर्यंत वाढवली

भाषेच्या राजकारणाने अर्णबचा जीव घेतला, मनसे जबाबदार तहसीन पूनावाला

ट्रम्पच्या योजनेचा मसुदा समोर आला, युक्रेन रशियाला भूभाग देणार

धमक्या देणे भाजपच्या संस्कृतीत नाही, चंद्रशेखर बावनकुळे यांनी आरोप फेटाळले

नागपूरात चार दिवसांत 400 हून अधिक काँग्रेस कार्यकर्त्यांनी राजीनामा दिला

पुढील लेख
Show comments