Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

शरद पवार धावले अपघातग्रस्तांच्या मदतीला

Webdunia
बुधवार, 15 नोव्हेंबर 2017 (16:27 IST)

गडचिरोली दौऱ्याच्या वेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार स्वतः अपघातग्रस्तांच्या मदतीला धावल्याचं चित्र पाहायला मिळालं. पवारांनी कार अपघातातील जखमींना मदत केली.

नागपूरहून गडचिरोलीला जाताना भिवापूरजवळ एका गाडीला अपघात झालेला होता. अपघाताचं दृश्य पाहून पवारही थबकले आणि त्यांनी स्वत: गाडीतून उतरुन जखमींना मदत केली.  अपघातग्रस्त गाडीचा दरवाजा उघडला जात नसल्यामुळे जखमींना बाहेर काढायला त्रास होत होता. तेव्हा स्वतः पवारांनी जखमींना बाहेर काढायला मदत केली. गाडीत अडकलेल्या पाच जणांच्या कुटुंबाला शरद पवारांनी बाहेर पडायला मदत केली.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

केळवण आणि ग्रहमख

साखरपुड़ा सोहळा साहित्य आणि विधी जाणून घ्या

वैवाहिक जीवनातील समस्यांवर ज्योतिषीय उपाय

कडुलिंबाचे पाणी केसांसाठी वरदान आहे, अशा प्रकारे वापरा

उडदाची डाळ खाल्ल्याने शरीराला होतात हे 10 फायदे

सर्व पहा

नवीन

पालघरमधील नालासोपारा येथे 25 वर्षीय महिलेची आत्महत्या

महाराष्ट्र सरकार मुलींना मोफत कर्करोगाची लस देणार

LIVE: महाराष्ट्र सरकार मुलींना मोफत कर्करोगाची लस देणार

माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेवर सस्पेन्स कायम, आता 5 मार्च रोजी सुनावणी

डोक्यावर हेल्मेटऐवजी खांद्यावर पोपट ठेवून महिलेचा स्कूटी चालवतानाचा व्हिडिओ व्हायरल

पुढील लेख
Show comments