Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

शिंदे यांचा हॉटेलमधला नवा व्हिडिओ, भाजप सोबत जाणार

Webdunia
गुरूवार, 23 जून 2022 (21:09 IST)
शिवसेनेते बंडखोर नेते  एकनाथ शिंदे यांचा  गुवाहाटीतल्या हॉटेलमधला  नवा व्हिडिओ आता समोर आला आहे. या व्हिडिओत एकनाथ शिंदे समर्थक आमदारांना मार्गदर्श करताना दिसत आहेत. आमचे सर्व निर्णय घेण्याचे अधिकार आमचे गटनेते एकनाथ शिंदे यांना देत असल्याचं समर्थक आमदार सांगतायत. त्यानंतर सर्व आमदारांनी हात वर करुन त्याला समर्थन दिलं.
 
जे काय सुख-दु:ख आहे ते आपल्या सर्वांचं आहे, काही असेल तर आपण एकजुटीने कितीही काही होऊ द्या विजय आपलाच आहे असं एकनाथ शिंदे सांगताना दिसत आहेत. 
 
भाजप नॅशनल पार्टी आहे, महाशक्ती आहेत, त्यांनी अख्ख्या पाकिस्तानला धडा शिकवला आहे. त्यांनी मला सांगितलंय तुम्ही जो हा निर्णय घेतलाय तो ऐतिहासिक आहे. तुमच्या मागे आमची पूर्ण शक्ती आहे, कुठेही काही लागलं तर कमी पडणार नाही याची प्रचिती जेव्हा जेव्हा आवश्यकात भासेल तेव्हा तेव्हा सर्वांना येईल.

संबंधित माहिती

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीवर कोहलीचे विधान,काम पूर्ण झाल्यावर मी निघून जाईन

फिलिपाइन्स ने नियमांचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा चीनचा इशारा

World Telecommunication Day 2024 :हा दिवस कधी आणि कसा सुरू झाला इतिहास जाणून घ्या

World Hypertension Day 2024 : जागतिक उच्च रक्तदाब दिवसकधी आणि का साजरा केला जातो, जाणून घ्या

घाटकोपर होर्डिंग घटनेतील मुख्य आरोपीला राजस्थानमधून अटक

Covishield नंतर आता Covaxin चे साइड इफेक्ट्स समोर आले, तरुण मुलींवर अधिक प्रभाव!

PoK आमचे होते, आहे आणि राहणार, लवकरच त्याचा भारतात समावेश केला जाईल

महादेव बेटिंग ॲप प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई, छापा टाकून 96 जणांना अटक

प्रेयसीला आधी मनाली फिरवले नंतर हत्या करुन बॅगेत भरले

ब्रिटनने भारतीय मसाल्यांच्या आयातीवर कडक निर्बंध लादले

पुढील लेख
Show comments