rashifal-2026

शिर्डी : साई दर्शनासाठी पुष्पगुच्छ नेता येणार नाही

Webdunia
शनिवार, 4 नोव्हेंबर 2017 (09:21 IST)

शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी जातांना यापुढे पुष्पगुच्छ नेण्यास बंदी घालण्यात आली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव साई संस्थानाने हा निर्णय घेतला आहे.

याआधी मंदिरात नारळ घेऊन जाण्यावरही बंदी घालण्यात आली आहे. समाधी मंदिराच्या प्रवेशद्वारावर वापरलेले पुष्पगुच्छ पुन्हा विक्रीला येत असल्याचं साई संस्थानच्या निदर्शनास आलं. त्याचप्रमाणे अनेक भाविक पुष्पगुच्छ दुरुनच साईंच्या मूर्तीवर फेकत असल्याचं पाहायला मिळालं होतं.सदरचे   प्रकार थांबवण्यासाठी आणि सुरक्षेच्या मुद्द्यावरुन अखेर पुष्पगुच्छ नेण्यास बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

दरम्यान, फुलं, हार आणि प्रसाद घेऊन जाण्यास मात्र कोणतीही बंदी नसेल, अशी माहिती संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रुबल अग्रवाल यांनी दिली आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Morning Mantras सकाळी उठल्यावर या 4 मंत्रांचा उच्चार करा, सर्व अडचणी दूर होतील

उत्तम करिअर घडवण्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवा

तुळशीचे झाड काळे पडत आहे का? हे कारण असू शकते का? प्रतिबंधात्मक टिप्स जाणून घ्या

साप्ताहिक राशिफल 04 ते 10 जानेवारी 2026

मकरसंक्रांती रेसिपी : सोपी तीळ-गुळाची बर्फी

सर्व पहा

नवीन

मीरा भाईंदरमध्ये एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून सोशल मीडियावर 'रेट कार्ड' टाकून लिलाव केला

LIVE: मुंबई : टाटा मेमोरियल हॉस्पिटलला बॉम्बची धमकी, बॉम्बशोधक पथक तैनात

पुण्यात 31.67 कोटी रुपयांचा बंदी घातलेला हुक्का साठा जप्त केला

मणिपूरमध्ये 3 आयईडी स्फोट, 2 जण जखमी

लक्ष द्या! बँक 5 दिवस बंद राहणार आहे

पुढील लेख
Show comments