Dharma Sangrah

सोनई हत्याकांड : 7 आरोपींपैकी 6 जणांना फाशी

Webdunia
शनिवार, 20 जानेवारी 2018 (16:03 IST)
अहमदनगरमधील सोनई हत्याकांडातील एकूण 7 आरोपींपैकी 6 जणांना नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने  फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सोबतच दोषींना प्रत्येकी 20 हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. हा दंड दोषींकडून वसूल केल्यानंतर, त्यातील 10 हजार रुपयांची रक्कम पीडितांच्या कुटुंबीयांना दिली जाणार आहे.

दोषी आरोपींनी सचिन सोहनलाल घारु (वय 23), संदीप राजू धनवार (वय 24) आणि राहुल कंडारे (वय 26) या सोनईतील गणेशवाडीत राहणाऱ्या तिघांची हत्या केली होती. तर  प्रकाश विश्वनाथ दरंदले, रमेश विश्वनाथ दरंदले, पोपट विश्वनाथ दरंदले, गणेश पोपट दरंदले, अशोक नवगिरे आणि संदीप कुऱ्हे यांना फाशी सुनावण्यात आली आहे. सातवा आरोपी अशोक रोहिदास फलके हा पुराव्याअभावी निर्दोष ठरला.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Shri Surya Stuti श्री सूर्य स्तुती

मुलांसाठी सरस्वती देवीशी संबंधित सुंदर आणि अर्थपूर्ण नावे

27 वर्षांनंतर शनीचे नक्षत्र परिवर्तन : 17 मे पर्यंत कोणत्या राशींना होणार मोठे लाभ आणि कोणाला होणार नुकसान?

भात खाल्ल्यानंतर झोप का येते? कारण आणि सेवन करण्याची योग्य पद्धत काय जाणून घ्या

प्रजासत्ताक दिन विशेष मुलांसाठी बनवा 'तिरंगा' संकल्पनेवर आधारित चार विशेष पाककृती

सर्व पहा

नवीन

या राज्यात आता तंबाखू आणि निकोटीनवर बंदी

सातारा : प्रेमप्रकरणातून तरुणाची निर्घृण हत्या; मृतदेहाचे तुकडे करून नदी आणि तलावात फेकले

सचिन आणि विराटने सायना नेहवालला तिच्या अभूतपूर्व कारकिर्दीबद्दल अभिनंदन केले

दक्षिण चीन समुद्रात जहाज उलटले, २ फिलिपिनो मृत्युमुखी तर अनेक बेपत्ता

बोरिवलीमध्ये १० व्या मजल्यावरून पडून २४ वर्षीय एसी टेक्निशियनचा मृत्यू

पुढील लेख
Show comments