Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

एसटी महामंडळ ओळख बदलणार, परिवर्तन बस येणार

Webdunia
शुक्रवार, 12 मे 2017 (14:11 IST)

एसटी महामंडळ  ‘लाल डबा’ अशी ओळख पुसण्याचा प्रयत्न करत आहे. यामुळे आधुनिक परिवर्तन बसला आकर्षक रंगसंगतीच्या माध्यमाने ताफ्यात समाविष्ट केले जाईल. अ‍ॅल्युमिनिअम बांधणीच्या बसेस वजनाने हलक्या असल्या तरी अपघातप्रसंगी या बसेसचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. तसेच प्रवाशांनाही गंभीर दुखापत होते. म्हणून पारंपरिक अ‍ॅल्युमिनिअमऐवजी मजबूत माइल्ड स्टीलच्या बसेस एसटी ताफ्यात चालवण्यात येणार आहेत.  या बसची उंची ३.४ मीटरने वाढविण्यात आल्याने, प्रवासी सामान ठेवण्याच्या जागेत तिपटीने वाढ झाली आहे. त्याचप्रमाणे पर्यायी चाक (स्पेअर व्हील) वाहक-चालकांना सहज उपलब्ध होईल, अशा ठिकाणी बसवण्यात आले आहे.

सर्व पहा

नक्की वाचा

Morning Mantras सकाळी उठल्यावर या 4 मंत्रांचा उच्चार करा, सर्व अडचणी दूर होतील

उत्तम करिअर घडवण्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवा

तुळशीचे झाड काळे पडत आहे का? हे कारण असू शकते का? प्रतिबंधात्मक टिप्स जाणून घ्या

साप्ताहिक राशिफल 04 ते 10 जानेवारी 2026

मकरसंक्रांती रेसिपी : सोपी तीळ-गुळाची बर्फी

सर्व पहा

नवीन

राज्यात ‘या’ दिवशी सुट्टी जाहीर!

हिजाब परिधान करणारी महिला भारताची पंतप्रधान होणार, ओवेसींच्या वादग्रस्त विधानामुळे खळबळ

अण्णामलाईंवर एफआयआर दाखल करावा... भाजप नेत्याच्या विधानावर संजय राऊत संतापले

बांगलादेशी घुसखोरांविरुद्ध शंखनाद! फडणवीस सरकारने लाखो प्रमाणपत्रे रद्द केली, अटक सुरू

LIVE: Ladki Bahin Yojana मकर संक्रांतीला महिलांना ₹३,००० मिळणार!

पुढील लेख
Show comments