Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राष्ट्रवादी काँग्रेसचे ४ व ५ नोव्हेंबर रोजी शिर्डी येथे राज्यस्तरीय शिबीर

Webdunia
शुक्रवार, 30 सप्टेंबर 2022 (08:37 IST)
मुंबई – आगामी काळात राज्यभरात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, पक्षातील अंतर्गत विषय आणि इतर चालू घडामोडींबाबत आदरणीय शरद पवारसाहेब यांच्या उपस्थितीत सिल्व्हर ओक येथे आज बैठक पार पडल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

यावेळी विरोधी पक्षनेते अजित पवार उपस्थित होते.महाराष्ट्रातील विविध भागातील प्रश्न, कार्यकर्त्यांची निवेदने यावरही चर्चा झाली. शिवाय दिनांक ४ व ५ नोव्हेंबर रोजी शिर्डी येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन दिवसीय राज्यस्तरीय शिबीर घेण्यात येणार आहे. या शिबीरावरही चर्चा करण्यात आली. या शिबिराला राज्यातील सर्वच प्रमुख कार्यकर्ते उपस्थित राहतील असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.
 
Edited by  : Ratandeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

महादेवाने स्वतःचे सासरे दक्ष प्रजापतीचे शीर का कापले? कथा वाचा

सूर्य शांती : सूर्य ग्रहाला प्रसन्न करण्यासाठी 5 विशेष उपाय

या लोकांना संधिवात होण्याचा सर्वाधिक धोका असतो! 5 महत्त्वाच्या टिप्स जाणून घ्या

उत्कटासन करण्याचे 6 फायदे जाणून घ्या

प्रेरणादायी कथा : श्रावण बाळाची गोष्ट

सर्व पहा

नवीन

LIVE: राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबल यांना सर्वोच्च न्यायालया कडून मोठा दिलासा

राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांची मनी लाँड्रिंग प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने ईडीची याचिका फेटाळली

नवाब मलिक यांना दिलासा,ॲट्रॉसिटी कायद्या प्रकरणी मुंबई पोलिस क्लोजर रिपोर्ट दाखल करणार

प्रज्ञानंदने देशबांधव हरिकृष्ण, गुकेश आणि अर्जुन इरिगेसी यांचा पराभव केला

विराट कोहली 12 वर्षांनंतर देशांतर्गत क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्यासाठी सज्ज,खेळणार रणजी सामना

पुढील लेख
Show comments