Dharma Sangrah

बाप्परे, रस्सीखेच खेळ खेळताना विद्यार्थ्यांचा मृत्यू

Webdunia
शुक्रवार, 14 डिसेंबर 2018 (16:44 IST)
मुंबईतील विद्याविहारच्या सोमय्या महाविद्यालयात रस्सीखेच खेळ खेळताना जीबीन सनी (२२) या विद्यार्थाचा मृत्यू झाला आहे. मृत विद्यार्थाला शवविच्छेदनासाठी राजावाडी रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. 
 
ठाणे येथील वागळे इस्टेट परिसरात राहणारा जीबीन सनी हा महाविद्यालयीन खेळात सहभागी झाला होता. रस्सी खेच सुरू असताना जीबीन याने सर्वांच्या पुढे उभे राहत आपली टाकत लावली आणि रस्सी खेचसाठी असलेला दोरखंड ही आपल्या खांद्यावर घेतला. काही क्षणात खांद्यावर भर घेतल्याने जीबीन खाली कोसळला. त्यानंतर त्वरित कॉलेजच्या सुरक्षारक्षकांनी त्याला राजावाडी रुग्णालयात आणले. मात्र, त्याआधीच त्याचा मृत्यू झाला होता.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Shiv Jayanti 2026 Slogan in Marathi छत्रपती शिवाजी महाराज घोषवाक्य मराठी

Royal Baby Names मुलींसाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावरून प्रेरित आधुनिक आणि अर्थपूर्ण नावे

Ramadan 2026 रमजान मध्ये कधीपासून? तारखा, महत्त्व आणि रोजाचे नियम जाणून घ्या

Mangal gochar 2026: कुंभ राशीत मंगळाचा प्रवेश, या राशींचे उजळणार नशीब; तुमच्या राशीवर काय होणार परिणाम?

किडनीच्या रुग्णांनी या भाज्याचे सेवन करू नये, समस्या वाढेल

सर्व पहा

नवीन

LIVE: ठाणे 'मोबिलिटी हब' आणि कल्याण 'स्मार्ट सिटी' बनणार

मुंबई: बोरिवली पूर्वेमध्ये एटीएम कार्ड स्वॅप रॅकेटचा पर्दाफाश, पोलिसांनी ७१ कार्ड जप्त केले

ठाणे 'मोबिलिटी हब' आणि कल्याण 'स्मार्ट सिटी' बनणार, 48000 कोटी रुपयांचा मोठा अर्थसंकल्प मंजूर

सचिन तेंडुलकरकडून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना मुलाच्या लग्नाचे निमंत्रण

गर्भवती होती माजी पत्नी, सॉफ्टवेअर इंजिनिअरने चाकूने वार करून हत्या केली

पुढील लेख
Show comments