Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मुंबई : एकाच कुटुंबातील चौघांचा आत्महत्येचा प्रयत्‍न

suicide in mumbai
Webdunia
सोमवार, 18 सप्टेंबर 2017 (16:32 IST)

मुंबईतील नालासोपाऱ्यात एकाच कुटुंबातील चौघांनी विष पिऊन आत्महत्या करण्‍याचा प्रयत्‍न केल्याची घटना घडली आहे. या घटनेत बाप-लेकीचा मृत्यू झाला असून आई आणि दुसरी मुलगी बचावल्या आहेत. त्यांच्यावर पालिकेच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. प्रगतीनगरमध्ये मनीष बहाद्दूरसिंग (३०) कुटुंबासह राहतो. मनिषवर बँकेचे कर्ज असल्यामुळे नैराश्यातून त्याने हे पाऊल उचलल्याचे प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.

 रविवारी रात्री मनिषसह संपूर्ण कुटुंबाने विष पिऊन आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केला. यामध्ये मनिषसह प्रगती ( ७) हिचा मृत्यू झाला. तर मुलगी प्रतीक्षा (३) आणि पत्नी पिंकी मनीष बहाद्दूरसिंग (२५) बचावल्या आहेत. त्‍यांना वसई-विरार महानगरपालिकेच्या रुग्णालयात अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे. या दोघींची प्रकृती चिंताजनक आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

उन्हाळ्यात करा हे 5 सोपे व्यायाम, तुमचे वजन झपाट्याने कमी होईल

पौराणिक कथा : एकलव्याचे समर्पण

Cow Essay in Marathi गाय 20 ओळी खूप सोपा मराठी निबंध

दर ४१ वर्षांनी हनुमानजी कोणाला भेटायला येतात?

Baisakhi 2025 Wishes बैसाखीच्या शुभेच्छा

सर्व पहा

नवीन

'काकांना खात्री द्यावी लागते', उपमुख्यमंत्री अजित पवारांनी शरद पवारांवर सोडले टीकास्त्र

LIVE: 'काकांना खात्री द्यावी लागते' म्हणत अजित पवारांची शरद पवारांवर टीका

दोन अपंग मुलांचे पालक तिसरे मूल दत्तक घेऊ शकतात, मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

बाबासाहेबांच्या जीवनातील 3 प्रेरक प्रसंग

ठाणे: हाऊसिंग सोसायटीमध्ये नेपाळी महिलेचा मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळला

पुढील लेख
Show comments