Marathi Biodata Maker

धक्कादायक : आयटी कंपनीत काम करणाऱ्या तरुणीची आत्महत्या

Webdunia
सोमवार, 29 जानेवारी 2018 (16:15 IST)
पुण्यातील मुंढवा येथील आयटी कंपनीत काम करणाऱ्या अश्विनी गवारे (22) तरुणीने इमारतीच्या सातव्या मजल्यावरुन आत्महत्या केली आहे.  मागील काही दिवसांपासून अश्विनी रजेवर होती. सोमवारी सकाळी ती कामावर रुजू झाल्यानंतर काही वेळात त्याच इमारतीच्या सातव्या मजल्यावरुन उडी मारुन तिने आत्महत्या केली.

दरम्यान, अश्विनीच्या आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. मात्र, घरगुती वादातून तिने आत्महत्या केली असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. सध्या पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मासात मुलीने आईची ओटी का भरावी? जाणून घ्या धार्मिक कारण

Adhik Maas 2026 Upay अधिक मासात ३३ दिवे लावण्यामागील रहस्य: ३३ कोटी देवतांचा आशीर्वाद प्राप्त करा

तणाव व्यवस्थापन करण्यासाठी जीवनशैलीत हे बदल करा

इयत्ता ११वीत विज्ञान, वाणिज्य की कला तुमच्यासाठी कोणती शाखा सर्वोत्तम आहे जाणून घ्या

रेशमी साडी खरेदी करताना फसवणुकीला बळी पडू नका, अशी तपासा

सर्व पहा

नवीन

चंद्रपुरात वाघाचा थरार! तेंदूपत्ता तोडायला गेलेल्या 13 महिलांवर हल्ला; 4 जणींचा मृत्यू

LIVE: नागपूरमध्ये उष्णतेचा यलो अलर्ट

उल्हासनगर गोळीबारात दोघे ठार, एक गंभीर जखमी

नागपूरमध्ये उष्णतेचा यलो अलर्ट, पुढील तीन दिवस दिलासा नाही

लग्नसराईत ग्राहकांना मोठा दिलासा! बाजार उघडताच सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण, तुमच्या शहराचे भाव तपासा

पुढील लेख
Show comments