Festival Posters

सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 31 जानेवारीपूर्वी पूर्ण करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निवडणूक आयोगाला निर्देश

Webdunia
रविवार, 7 डिसेंबर 2025 (12:58 IST)
महाराष्ट्रातील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांच्या मतमोजणीला विलंब करण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने मान्यता दिली असून, निकाल 21डिसेंबरलाच लागणार असल्याचे स्पष्ट केले आहे. निवडणूक प्रक्रियेत हस्तक्षेप करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार देत, या निर्णयाला आव्हान देणारी याचिका फेटाळली.
ALSO READ: महाराष्ट्र महानगरपालिका निवडणुकीचे निकाल २१ डिसेंबर रोजी जाहीर होणार, सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाच्या निर्णयाला मान्यता दिली
2 डिसेंबर रोजी निवडणुका पार पडल्या असून 3 डिसेंबर रोजी निकाल लागणार मात्र काही ठिकाणी न्यायालयीन प्रकाराने प्रलंबित असल्याने मतमोजणी 21 डिसेंबर रोजी होणार आहे. या निर्णयाच्या विरोधात शुक्रवारी दाखल झालेल्या याचिकेवर सुनावणी झाली आणि सर्वोच्च न्यायालयाने नागपूर खंडपीठाच्या निर्णय कायम ठेवला. 
ALSO READ: सालेकसा येथे ईव्हीएमचे सील तुटले; सपकाळ यांनी निवडणुकीत हेराफेरीचा आरोप केला
सर्वोच्च न्यायालयाने राज्य निवडुकाला राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 31 जानेवरी 2026 पूर्वी पूर्ण घेण्याचे आदेश दिले. तसेच निवडणुका पुढे जरी धाकल्या आहे तरीही मतमोजणी निकाल 21 डिसेंबर रोजी जाहीर होणार.
असे सांगितले आहे. तसेच नागपूर खंडपीठाने मतमोजणीची तारीख बदल्यात हस्तक्षेप करू नये.असे नमूद केले आहे. 
Edited By - Priya Dixit
ALSO READ: जर भाजपने १७५ जागा जिंकल्या तर ते बेईमानी सिद्ध होईल, असा दावा काँग्रेस नेते वडेट्टीवार यांनी ईव्हीएम हॅकिंगवर केला

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

दत्तात्रेय सिद्ध इंद्रजाल मंत्र: वश मंत्र साधना, मनाची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी मंत्र पाठ करण्याची पद्धत

श्री दत्तात्रेय वज्र कवचम स्तोत्रम् पठण केल्याने सर्व संकट नाहीसे होतात, कष्टांपासून मु्क्ती मिळते

दररोज 1 चमचा मध खाल्ल्याने हे आजार दूर राहतात, हिवाळ्यात मध खाण्याचे फायदे जाणून घ्या

दहावी उत्तीर्ण तरुणांसाठी 25,000हून अधिक एसएससी कॉन्स्टेबल भरती 2025

स्किनकेअर खरेदी करताना, हे आवश्यक घटक नक्की तपासा

सर्व पहा

नवीन

सरकारने विमान कंपन्यांसाठी भाडे निश्चित केले आणि विमान कंपनीला हा आदेश दिला

गोवा नाईटक्लब मॅनेजरला अटक, मालकाविरुद्ध अटक वॉरंट जारी

गोव्यात भीषण अपघात: नाईटक्लबला आग, 25 जणांचा होरपळून मृत्यू, 50 जण जखमी

डीजीसीएने इंडिगोच्या सीईओंना कारणे दाखवा नोटीस बजावली, उत्तर न दिल्यास कारवाई केली जाईल

भारताची सीमा पुनिया डोपिंग वादात अडकली, 16 महिन्यांची बंदी घातली

पुढील लेख
Show comments