Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

तलाठी भरतीचा पेपर नाशिकमध्ये फुटला, भरती प्रक्रिया वादात

Webdunia
शुक्रवार, 18 ऑगस्ट 2023 (08:15 IST)
नाशिक – संपूर्ण राज्यामध्ये महत्त्वपूर्ण असलेल्या तलाठी भरती चा पेपर नाशिक मध्ये फुटला असून याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहे.
 
तलाठी भरती परिक्षेच्या पहिल्याच दिवशी नाशिकमध्ये पेपर फुटल्याची घटना घडली. म्हसरुळच्या परिक्षा येथील केंद्रामध्ये घडली आहे.घटनेची माहिती मिळाल्यानंतर तातडीने पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी संशयिताकडे टॅब, दोन मोबाईल, वॉकीटॉकी, हेडफोन्स सह अन्य साहित्य सापडले.
 
अधिकतपासणी केली असता मोबाईलमध्ये पेपरमधील प्रश्नांचे फोटो आढळून आले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असल्याची माहिती पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण यांनी दिली आहे.
 
ही सगळी भरती प्रक्रिया आता वादात सापडली असून जमाबंदी आयुक्तांनी केलेले नियोजन हे पूर्णपणे चुकले आहे.
 
Edited By- Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

हाथरस चेंगराचेंगरी : या दुर्घटनेमुळे वादात अडकलेल्या बाबांनी प्रसिद्ध केलं पत्र, काय म्हटलं?

विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी 12 उमेदवार, संख्याबळ कोणाच्या बाजूने-महायुती की महाविकास आघाडी?

बालबुद्धीच्या नेत्याने मोदींना लोकसभेत घाम फोडला...

भुशी धरण दुर्घटनेत सरकारने जाहीर केलेली भरपाई, मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 5 लाख रुपये

विधानसभा निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील, कोणी केला दावा जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

सारणमध्ये पूल कोसळून भीषण अपघात, गंडक नदीवरील पूल कोसळला

भारत-पाकिस्तान सामना लाहोरमध्ये या दिवशी होऊ शकतो

पुरुष दुहेरीच्या पहिल्या फेरीत सुमित नागलला मोठा धक्का, स्पर्धेच्या पहिल्या फेरीतून बाहेर

लहानपणापासून सोबत असलेल्या जोडप्याने आयुष्य एकत्रच संपवण्याचा निर्णय का घेतला?

झारखंडचे मुख्यमंत्री चंपाई सोरेन यांचा राजीनामा,हेमंत सोरेन यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड

पुढील लेख
Show comments